Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Paytm : पेटीएम अॅपद्वारे भरा फ्लॅटचा मेंटनन्स

फ्लॅटचा मेंटनन्स असो की सोसायटीमधील इतर चार्जेस तुम्ही पेटीएम अँपच्या (Paytm App) माध्यमातून शुल्क भरू शकता. ते कसे भरायचे ते आज पाहूया.

Read More

Loan Burden : तुम्हाला कर्ज घेण्याची सवय असेल तर सावध व्हा, या टिप्सने कर्जाचे ओझे कमी करा

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कर्जांचा आधार घेतो. पण त्यामुळे दिवसेंदिवस आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. तेव्हा कर्जाचे ओझे टाळण्यासाठी काय करता येईल? (Reduce your debt burden with these tips) ते आज पाहूया.

Read More

Investment : तुम्ही शेअर्स आणि सोन्यात एकत्र गुंतवणूक करू शकता, जाणून घ्या पद्धत

शेअर्स (Share market) आणि सोन्यातील गुंतवणूकीकडे (Investment in Gold) लोकांची पसंती वाढत आहे. पण त्यात गुंतवणूक करण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

GST on Pizza: पिझ्झा वर किती GST लागतो माहितीये? पिझ्झा प्रेमींनी ही बातमी वाचलीच पाहिजे!

पिझ्झावर वेगवगेळ्या प्रकारचा GST आकारला जातो. तुमचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही तुम्हांला देतो आहोत एक महत्वाची माहिती, ज्याने तुम्हांला पिझ्झावरील GST कर देखील कळेल आणि तुमचे पैसे देखील वाचतील.

Read More

Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबी यांना वारसदार नव्हते, मग त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीचे काय झाले जाणून घ्या

Parveen Babi: बाॅलिवुडमध्ये 70 च्या दशकात अभिनेत्री परवीन बाबीने आपले स्थान एकदम भक्कम केले होते. तिचा चाहतावर्गदेखील मोठया प्रमाणात होता. अशा या लाडक्या अभिनेत्रीचा शेवट मात्र एकदम वाईट झाला. कारण या अभिनेत्रीचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले होते, तरी तिचा मृतदेह घरात पडून होता. एकटी होती ती. म्हणून तिची एवढी संपत्ती असूनदेखील त्याला वारसदार कोणी नव्हते. अखेर तिच्या या संपत्तीचे काय झाले?

Read More

Old Pension Scheme: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या समारंभात एका ऑनलाइन सत्रात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे केल्याने सध्याच्या काळात सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यातील दायित्वे वाढू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More

Budget 2023 : कॅपिटल गेन टॅक्सबाबत अर्थसंकल्पात दिलासा मिळेल का?

आता अवघ्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) देशासमोर सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) मांडणार आहेत. यावेळी अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) नियम सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Read More

DGCA : प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावणाऱ्या एअरलाइन्सची यादी जाहीर

विमानाने प्रवास करताना जर फ्लाईट्सना उशीर झाला (Flight Delay) तर विमान कंपन्या प्रवाशांना कोणती सुविधा पुरवतात? तसेच विमान कंपन्यांनी प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्यास काय सुविधा मिळतात ते आज आपण पाहूया.

Read More

EPFO : ईपीएफओच्या ‘या’ सेवेमुळे निवृत्तीच्या दिवशी मिळणार पीपीओ

ईपीएफओमधील पैसे वेळेवर मिळावेत अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच ईपीएफओने (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नवीन सेवा सुरु केली आहे. यामुळे ग्राहकांना निवृत्तीच्या दिवशी पीपीओ मिळण्यास सुलभ होते.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेबाबत RBI ने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेमुळे राज्यांचा आर्थिक भार वाढणार असल्याचे मत RBI ने व्यक्त केले आहे. नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने OPS पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, छत्तिसगढ. पंजाब राज्यांनी देखील असा निर्णय घेतला होता.

Read More

What Misuse Can Be Done With Aadhar Card: आधार कार्ड नंबरमुळे बॅंके खाते होऊ शकते का रिकामे?

Aadhar Card: आजकाल आधारकार्ड हे महत्वपूर्ण शासकीय कागदपत्र मानले जाते. ते भारतीय नागरिकांकडे असणे अनिवार्य आहे. आजकाल बॅंकेचे सर्व काम हे आधारकार्ड विना पूर्ण होत नाही. त्यामुळे आधार कार्ड हे बॅंकेच्या खात्याशी लिंकदेखील केलेले असते. त्यामुळे आधार कार्ड सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे. जर ते हरविले किंवा चोरीला गेले तर बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे का? याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Check PF: सरकार जानेवारीमध्ये पीएफ खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता, मग पीएफची रक्कम अशी करा चेक

Check PF Amount: सरकार जानेवारीमध्ये भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्याजाचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही या पाहण्यासाठी पीएफची रक्कम खालीलप्रमाणे चेक करा.

Read More