Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Ganesh Festival: खासगी ट्रॅव्हल्सकडून चाकरमान्यांची लूट थांबणार? आरटीओकडून प्रवासभाडे निश्चित

खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून गणेशोत्सवाच्या काळात 1500 ते 2000 रुपयांपर्यंत तिकीटाची आकारणी केली जाते. त्यामुळे आता नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागाने वाशीतून कोकणात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी भाडे दर निश्चित केले आहे. त्यामध्ये किमान भाडे हे 428 रुपये असून कमाल भाडेदर हा 1260 इतका निश्चित करण्यात आला आहे.

Read More

Study In Abroad: शिक्षणासाठी परदेशात जाताय? स्कॅम टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Study In Abroad: शिक्षणासाठी परदेशात जायचे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी पालक मंडळी आधीपासूनच तयारी करतात. पण, परदेशात सगळ नवीन असल्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Compensation For Banana crop : CMV रोगामुळे बाधित केळी पिकासाठी सरकारकडूूून नुकसान भरपाई; शेतकऱ्यांना दिलासा

राज्य शासनाकडून CMV रोगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 15,663 केळी उत्पादकांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई वितरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Read More

राज्यात उसाचा तुटवडा; गाळप हंगाम लांबण्याची शक्यता, शेतकऱ्यांना फटका बसणार?

या हंगामात राज्यात सुमारे 940 लाख मेट्रिक टन उस गाळपासाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा साखर उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या गाळप हंगाममध्ये राज्यात 2653 लाख टन उसाचे गाळप झाले होते.

Read More

PAN Card: पॅन कार्डची मुदत कधी संपू शकते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

PAN Card: पॅन कार्डचा आजमितीस सर्वात महत्वाच्या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. त्यामुळे पॅन कार्डशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. बॅंकेत जा किंवा डिमॅट खाते उघडा तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहेच. त्यामुळे काहींना पॅन कार्डच्या मुदती बाबती शंका आहे. तर काही लोकांना ते नियमित रिन्यू करणे आवश्यक आहे असे वाटते. त्यामुळे आज आपण पॅन कार्डविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

Ethanol Export : श्रीलंका, बांगलादेश भारताकडून इथेनॉल खरेदीसाठी इच्छुक; शेतकऱ्यांनाही होणार फायदा

भारतात इंधन म्हणून इथेनॉलच्या (Ethanol)वापरात वाढ होत आहे.सध्य स्थितीत भारतात E20 हे इथेनॉल मिश्रीत इंधन (ethanol blended petrol) वापरण्यात येत आहे. भविष्यात याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याचबरोबर भारताचे शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी भारताकडून इथेनॉल खरेदी करण्यासंदर्भात विचारणा केली आहे

Read More

PaytM Sound Box : डेबिट-क्रेडिट कार्डच्या पेमेंटचीही सूचना मिळणार; पेटीएमचा साऊंड बॉक्स होणार लॉन्च

पेटीएम कंपनीने आता क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांसाठी देखील नवीन साऊंड बॉक्स (PaytM Sound Box) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या साऊंड बाँक्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना आता क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारल्यानंतर लगेच पेमेंट बॉक्सवर किती पेमेंट जमा झाले याची सूचना उपलब्ध होणार आहे.

Read More

Ganesh Festival: गणेश उत्सवासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

गणेशमंडळाकडून जनतेमधून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, ज्या मंडळांची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे (charity commissioner office) नोंदणी झाली आहे. याशिवाय ज्या मंडळानी उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आयुक्तालयाची परवानगी घेतली नाही, अशा मंडळांनी जनतेकडून वर्गणी गोळा करणे हे बेकायदेशीर ठरते.

Read More

Crude Oil Import : रशियातून करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये घट, भारतीय कंपन्यांनी कमावला नफा

भारतीय ऑईल कंपन्या रशियांकडून स्वस्त दराने तेल खरेदी करून युरोपी राष्ट्रांना जास्त दराने तेल विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. मात्र, रशियन निर्यातदारांकडून तेलाच्या किमतीवर देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये घट झाली आहे. तसेच भारतीय ऑईल रिफायनरींच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणांमुळे रशियाकडून तेल खरेदीला थोडा लगाम लागला आहे.

Read More

Business Idea: कमी बजेटमध्ये जास्त नफा हवा? मग 'हा' बिझनेस सुरु करा तोही कमी बजेटमध्ये, वाचा सविस्तर

एकदा एखाद्या गोष्टीची सवय पडली की ती सहसा सुटत नाही. याला काही जण अपवाद असू शकतात. आता टिश्यू पेपर्सच घ्या, आधी फक्त मोठाल्या हाॅटेल्स, रेस्टाॅरंट आणि ऑफिसमध्ये पाहायला मिळायचा. आता कोणत्याही स्टाॅलवर जा तुम्हाला तेथे तो पाहायला मिळतोच. बरोबर. त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. तुमच्या डोक्यात याचा बिझनेस करायचा विचार असल्यास, आम्ही तुमच्यासाठी टिश्यू पेपर बिझनेसची पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Financial Scams: भारतातील या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांविषयी माहिती आहे का? वाचा सविस्तर

भारतीयांनी गेल्या काही वर्षात अशा काही आर्थिक घोटाळ्यांना तोंड दिले आहे. ज्यामुळे सर्व अर्थव्यवस्था डगमगून गेली होती. आजही त्या घोटाळ्यांचे नाव काढले तरी भारतीयांना धडकी भरते. आपण आज त्या आर्थिक घोटाळ्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

INS Mahendragiri : जाणून घ्या काय आहे प्रोजेक्ट 17-A? प्रकल्पासाठी 45000 कोटींचा खर्च

भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढवण्यासाठी 2019 मध्ये प्रोजेक्ट 17 अल्फा फ्रिगेट्स (P-17A) हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. प्रोजेक्ट 17 अल्फा या अंतर्गत भारतीय नौदलासाठी 7 नवीन युद्ध नौका तयार करण्यात आल्या आहेत. प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्स हा शिवालिक श्रेणीतील युद्ध नौका तयार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट 17 ची सुधारित आवृत्ती आहे.

Read More