Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

भाड्याच्या गाडीसाठी विमा खरेदी करताय, मग हे नक्की वाचा

Coverage for Rental Car Insurance : भाड्याची गाडी चालवताना तिची सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमचे आतोनात आर्थिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही भाड्याच्या गाडीचा विमा काढू शकता.

Read More

सायकल विमा (Cycle Insurance), अपघाती नुकसान आणि चोरीपासून मिळते संरक्षण

Bicycle insurance 2022 - सायकल चोरीला गेल्यास किंवा अपघातामध्ये नुकसान झाल्यास विमा धारकाला कंपनीकडून अधिकाधिक रक्कम मिळण्याची तरतूद आहे. सायकल विम्याचा हप्ता हा सायकलच्या किमतीच्या 3 ते 5 टक्के असतो.

Read More

एंडोमेंट पॉलिसी (Endowment Policy) म्हणजे काय आणि त्याचे फायदे येथे पाहू शकता

एंडोमेंट पॉलिसी ही अशी जीवन विमा करार पॉलिसी (life insurance contract )आहे; जी लाइफ कव्हर ही देते आणि पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीत नियमितपणे बचत करण्यास मदत ही करते.

Read More

मोबाईलचा विमा काढणं खरंच गरजेचं आहे का? - Mobile Insurance Plan 2022

Mobile Insurance - जर तुमचा मोबाईल तुटला किंवा खराब झाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलसाठी सर्वोत्तम मोबाईल विमा पहा आणि आर्थिक नुकसान कमी करा.

Read More

बालक विमा योजनेचे हे आहेत फायदे, मुलाच्या भविष्याची दूर होईल चिंता

आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालक विमा योजनेचा नक्कीच विचार करू शकता. या विम्यामुळे तुमच्या मुलाला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होऊ शकते.

Read More

आरोग्य विमा घेताना लपवू नका ही माहिती, खिशाला बसेल कात्री

आरोग्य विमा (Health Insurance) उतरवताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्याचा मिळणाऱ्या क्लेमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना कोणकोणती काळजी घ्यायची याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

फायर इन्श्युरन्स (Fire insurance) म्हणजे काय, कशी मिळते भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

घरात, दुकानात किंवा कंपनीत कोणत्याही कारणाने आग लागू शकते. आग लागल्यानंतर संपूर्ण मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे fire insurance हा अतिशय महत्त्वाचा आहे. आगीच्या घटनेमुळे तुमचे झालेले नुकसान या विम्यामुळे भरून निघते.

Read More

General Insurance : सामान्य विमा घ्यायचाय, ही माहिती आवश्य वाचा

आपले जीवन एकाच वेळी उत्साहाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी भरलेले असते. अनपेक्षित येणाऱ्या संकटांमुळे काही वेळेस तुमच्यावर आर्थिक भार येऊ शकतो. हा आर्थिक भार भरून काढण्यासाठी सामान्य विमा पॉलिसी घेणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Read More

Travel Insurance Benefits : प्रवास विम्याचे मुख्य आणि महत्त्वाचे फायदे जाणून घ्या आणि फिरा बिनधास्त

देशात किंवा परदेशात प्रवास करण्यापूर्वी प्रवासादरम्यान होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर आज आपण प्रवासी विमा म्हणजे काय (Travel Insurance)? आणि त्याचे फायदे कायकाय आहेत ते पाहणार आहोत.

Read More

Handicap Disability Insurance : अपंगत्व विमा योजनेविषयी जाणून घ्या सर्वकाही

अपंगत्व विम्यातून कोणत्या प्रकारचे संरक्षण मिळते. तसेच अपंगत्व विम्याची निवड कशी करावी, त्याचे प्रकार किती आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Read More

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स बचतीचे पर्याय

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर या पर्यायांचा वापर करून टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. काय आहेत हे पर्याय त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Read More

ITR भरण्याचे (इन्कम टॅक्स रिटर्न फिलिंग) हे आहेत फायदे, जाणून घ्या होईल तुमचा फायदा!- ITR Filing

आयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Read More