Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेती योजना

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर

Farmers Ineligible for PM Kisan Yojana: पीएम योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत राज्यातील सर्वच शेतकरी आहेत. मात्र तत्पुर्वी शासनाव्दारे या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावांची यादी जाहीर केली आहे. चेक करा यामध्ये तुमचे नाव आहे का?

Read More

Gharkul Scheme: घरकुल योजनेतून घर बांधले नाही तर होणार गुन्हा, या जिल्हातील लाभार्थ्यांना न्यायालयाची नोटीस

Gharkul Scheme News: राज्यात विविध गटातील प्रत्येक व्यक्ती सरकारच्या विविध योजनेंची प्रतिक्षा करित असतो. जेणेकरून सरकारच्या योजनेव्दारे थोडा आर्थिक भार कमी होतो. यातीलच एक घरकुल योजना आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचा अवलंब केला नाही, तर तुमच्यावर गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.

Read More

PM Kisan Yojana Update: शेतकऱ्यांनी हे काम आवश्यक करा, नाही तर पीएम योजनेचा 13 वा हप्ता जमा होणार नाही

PM Kisan Yojana Aadhar Link: पीएम किसान समृध्दी योजनेच्या 13 व्या हप्त्याची प्रतिक्षा राज्यातील सर्वच शेतकरी करीत आहेत. मात्र हा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणते काम करणे आवश्यक आहे हे जाणून घेवुयात खालीलप्रमाणे.

Read More

PM Yojana News: पीएम किसान योजनेत लाभार्थ्यीचा मृत्यू झाल्यास, 2 हजार रूपयांच्या हप्त्यासाठी कोण असणार पात्र?

PM Yojana: पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होते. पण जर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर यासाठी कोण असणार पात्र?

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ पती-पत्नी दोघे घेऊ शकतात का? जाणून घ्या नियम

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेचा लाभ देशातील लाखो शेतकरी घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातदेखील पैसे जमा होतात. मात्र या योजनेचा लाभ पती-पत्नी दोघे ही घेऊ शकतात का, याविषयी काय नियम आहेत, हे पाहूयात.

Read More

Union Budget 2023: कृषि स्टार्टअप्सला सरकार देईल प्रोत्साहन; अर्थसंकल्पात 20 लाख कोटींची तरतूद

अर्थसंकल्प 2023-24'च्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे, अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषि क्षेत्राबाबत सरकारच्या काही महत्वपूर्ण निर्णयांबद्दल माहिती सुरुवातीलाच दिली आहे. केंद्र सरकारने कृषि स्टार्टअप्स (Agri Startups) संदर्भात अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.

Read More

PMMY: लघु व सुक्ष्म उदयोगासाठी एक मोठी योजना, शासन देणार 10 लाख रूपये

Pradhan Mantri Mudra Yojana: शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच काही ना काही योजना राबवित असतात. अशीच एक योजना आहे, जी लहान उदयोगांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राबविण्यात येत आहे. या योजनेचे नाव आहे, 'प्रधानमंत्री मुद्रा योजना.' या योजनेबाबत अधिक जाणून घेवुयात.

Read More

Budget 2023 Expectation: सरकार पशु विमा योजना आणण्याच्या तयारीत, पशुपालन उद्योगाला मिळेल संजीवनी!

2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षी लाखो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा लम्पी व्हायरसच्या (Lumpy Skin Disease) संसर्गाने मृत्यू झाला होता.या रोगाने पशुसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. येत्या अर्थसंकल्पात सरकार पशु1 विमा आणण्याच्या तयारीत आहे.याद्वारे पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल.

Read More

Budget 2023 Expectation: भरडधान्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न

Union Budget 2023: मागील अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक स्तरावर ‘भरडधान्य वर्ष’ (International Year Of Millets 2023) म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावाला 70 देशांचा पाठिंबाही मिळाला आहे.

Read More

Agriculture Infrastructure Fund: अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ठरतोय वरदान, आतापर्यंत 30000 कोटी उभारले

Agriculture Infrastructure Fund: शेतात पिकाची कापणी झाल्यानंतर विक्री पर्यंतच्या सुविधांसाठी तयार केलेल्या व्यवस्थापनांसाठी अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Agriculture Infrastructure Fund) कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरला आहे. अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंडातून 30000 कोटी उभारले आहेत.

Read More

Agriculture News: शेती बियाणांच्या किंमती कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने येत्या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आता सरकारने मोठी योजना आखली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त बियाणे मिळणार असून बियाणांची निर्यात देखील वाढणार आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान योजनेत 6 ऐवजी मिळणार 8 हजार रुपये!

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना घेऊन येऊ शकते. अशी अपेक्षा आहे की सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) दरवर्षी मिळणारी रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. संपूर्ण माहिती येथे वाचा...

Read More