UPI: भारतात ‘डिजिटल आर्थिक क्रांती’ घडवणारी पेमेंट सिस्टम
UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.
Read Moreगुगल पे ने आता UPI Lite ची सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे गुगल पे च्या वापरकर्त्यांना आता पिन न टाकता किरकोळ मूल्यांचे व्यवहार एका क्लिकवर करता येणार आहेत. UPI Lite वापरकर्त्यांना 200 रूपयांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येतात.
Read Moreग्रो या गुंतवणूक सेवा देणाऱ्या अॅपने आता युपीआय पेमेंट सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. ‘Pay’ या फिचरद्वारे ग्राहकांना क्युआर कोडद्वारे पेमेंट करता येईल. पेमेंट सुविधा देण्याकडे अनेक फिनटेक कंपन्यांचा कल वाढला आहे. ग्रो अॅपद्वारे क्रेडिट कार्डचे पेमेंट देखील करता येईल.
Read MorePaytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढलाय. सध्या पेटीएमचा जीएमव्ही म्हणजेच सकल व्यापारी मूल्य 2.65 लाख कोटी रुपये झालंय. त्यामुळे कंपनीची वाटचाल नफ्याच्या दिशेनं चाललीय. कारण मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा जीएमव्ही 1.96 लाख कोटी रुपये होता.
Read MorePaytm profit : यूपीआय पेमेंट अॅप पेटीएमला अच्छे दिन आलेत. पेटीएमचा नफा अनेकपटीनं वाढला आहे. एकीकडे उत्पन्न वाढलं आहे. जवळपास 52 टक्क्यांनी महसुलात वाढ नोंदवण्यात आलीय. तर दुसरीकडे तोट्यातदेखील कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे.
Read MoreUPI Payments From Bank Accounts: 1 एप्रिलपासून डिजीटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांना GPay, PhonePe, Paytm अॅपद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर शुल्क भरावे लागणार आहे. अशी बातमी सर्व सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमांवर प्रकाशित झाल्यानंतर, 'अफवांना बळी पडू नका' असे ट्विट पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केले आहे.
Read MoreUPI Activation: आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबईल नंबरशी जोडले असल्याने आता UPI सक्रिय करण्यासाठी तुम्ही आधार कार्डचा सुद्धा वापर करू शकता, जाणून घ्या सविस्तर.
Read Moreज्यांचे बँक खाते भारतात आहे मात्र ते परदेशात राहतात, अशा अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्लॅटफॉर्मला काही अटींच्या अधीन राहून दहा देशांतील NRI (अनिवासी भारतीय) खातेधारकांना पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे.
Read MoreUPI New Features: . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वागताचे हे उत्तम उदाहरण आहे.
Read Moreतुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.
Read Moreमोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही युपीआय अॅप वापरू शकता. यामुळे या अॅपचा वापर भारतात वाढला आहे. पण, तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर या अॅपचा गैरवापर होऊन तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते? ती कशी टाळायची?
Read More