Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Train Ticket Refund: रेल्वे लेट किंवा कॅन्सल झाल्यावर मिळेल पूर्ण रिफंड, पाहा डिटेल्स

सहसा रेल्वे कॅन्सल किंवा लेट होत नाही. मात्र, वातावरण योग्य नसल्यास ट्रेन लेट होऊ शकते. सध्या तसेही पाण्या-पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे तुमची ट्रेन लेट किंवा कॅन्सल झाल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळवता येणार आहे. पण, त्यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Train Ticket Booking : जनरल तिकिटासाठी रेल्वे स्टेशनला जायची गरज नाही; घरबसल्या मिळवा तिकीट

भारतीय रेल्वेने आता जनरलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेपरलेस तिकीटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेकडून विना आरक्षित तिकीट बूक करण्यासाठी UTS अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप (uts on mobile) हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप आहे.

Read More

IRCTC special train: स्वातंत्र्य लढ्यातल्या ठिकाणांना भेट द्या, तीही स्वस्तात! रेल्वे साजरा करणार अनोखा स्वातंत्र्य दिन

IRCTC special train: स्वातंत्र्याचा उत्सव रेल्वे आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करणार आहे. आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) आपल्या प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे स्वस्तात हा पर्याय उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता येणार आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी रेल्वेकडून 76 'आषाढी एकादशी' विशेष गाड्या

यंदाच्या आषाढी वारीला (Ashadhi wari) सुमारे 17 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या वारीसाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेतच. त्याच प्रमाणे मध्य रेल्वे विभाग देखील वारकर्‍यांच्याा सेवेसाठी सज्ज झाला असून 76 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Read More

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी विदर्भातून धावणार विशेष ट्रेन

Vidarbha to Pandharpur Trains : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया, त्या विशेष ट्रेन कोणत्या?

Read More

Paytm Travel Carnival 2023 | ट्रेन, बस आणि विमान प्रवासासाठी Paytm देतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

Paytm Payment App चा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. या खास ऑफर्समध्ये तुमच्या प्रवासासाठी जर तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा बस बुकिंग करत असाल तर तुम्हांला 25 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Pune-Amravati Special Train: अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-अमरावती स्पेशल ट्रेन लवकरच धावणार, जाणून घ्या तिकिट दर

Pune-Amravati Special Train: मध्य रेल्वेकडून पुणे आणि अमरावतीकरांसाठी अजून एका रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

IRCTC Services On Railway Station: रेल्वे स्टेशनवर मिळणार 40 रुपयांत रुम, 'अशी' करू शकता बुकिंग

IRCTC Services On Railway Station: प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष सेवा सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटावर तुम्हाला फक्त 40 रुपयांमध्ये आलिशान खोली मिळू शकते. या 5 स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 40 रुपये खर्च करावे लागतील.

Read More

Railway Rules: लांब पल्ल्याचा प्रवासात रेल्वेच्या 'या' वस्तूंची चोरी केल्यास तुरुंगात जावे लागेल, दंडही भरावा लागेल

Railway Rules: एखादा प्रवासी असे करताना आढळल्यास रेल्वेच्या नियमांनुसार त्याला तुरुंगात टाकले जाऊ शकते किंवा दंड होऊ शकतो. रेल्वे मालमत्ता कायदा 1966, (Railway Property Act, 1966) नुसार जर तुम्ही ट्रेनमध्ये ठेवलेला कोणताही माल चोरला किंवा नेला तर पहिल्या घटनेत एक वर्षाचा तुरुंगवास किंवा 1000 रुपये दंड होऊ शकतो.

Read More