Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TRAI on Smartphones : सामान्यांना परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन्स उपलब्ध करून देण्यासाठी TRAI सरसावली

TRAI ने एक परिपत्रक जारी केले असून त्याद्वारे देशभरातील सामान्य नागरिकांकडून स्मार्टफोन विषयी मते मागवली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपभोग सर्वांना घेता यावा यासाठी सरकारी स्तरावर काही उपाययोजना करता येतात का याची चाचपणी TRAI करणार आहे.

Read More

TRAI report : जिओनं मार्चमध्ये जोडले 30 लाख नवे ग्राहक, व्हीचे 12 लाख झाले कमी; एअरटेलची स्थिती काय?

TRAI report : अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं आपली घोडदौड कायम ठेवलीय. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) जवळपास 30 लाख नवे ग्राहक जिओनं जोडले आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपन्यांची मात्र ग्राहकसंख्या कमी झालीय. ट्रायनं यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट दिलाय.

Read More

TRAI on SMS templates : एसएमएस टेम्पलेट्सचा गैरवापर थांबवावा, ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना सूचना

TRAI on SMS templates : व्यावसायिक संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एसएमएस टेम्पलेटचा वापर थांबवावा, अशा सूटना ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना दिल्या आहेत. पुढच्या 45 दिवसांत टेलिकॉम कंपन्यांना याविषयी बदल करण्यास सांगण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात याचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read More

TRAI New Rule: 1 मे पासून फोन कॉल आणि एसएमएस सेवांमध्ये मोठा बदल होणार!

TRAI New Rule: फेक कॉल आणि नको असलेल्या मेसेजवर आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 मे 2023 पासून लागू होणार आहे.

Read More

TRAI on bad internet : खराब इंटरनेटमुळे त्रस्त आहात? ट्राय आणतंय नवी नियमावली!

TRAI on bad internet : जर तुम्ही देखील खराब इंटरनेट गुणवत्तेमुळे त्रस्त असाल, तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (elecom Regulatory Authority of India) ग्राहकांच्या हितासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केलीय. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, असं यात नमूद करण्यात आलंय. चांगलं इंटरनेट असेल तरच त्याचा योग्य उपयोग करता येतो. अन्यथा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Read More

Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास त्वरीत कळवा, ट्रायच्या दूरसंचार कंपन्यांना सूचना

Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास दूरसंचार सेवा प्रदात्यांनी माहिती द्यावी, असे निर्देश ट्रायने दिले आहेत. नेटवर्क गायब झाल्यानंतरही अनेकवेळा दूरसंचार कंपन्या याबाबत ट्रायला माहिती देत नाहीत. तांत्रिक कारणास्तव नेटवर्क गायब होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. याचा ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो.

Read More

Unwanted Calls Blocking : नको असणारे कॉल्स येणं होणार बंद, टेलिकॉम कंपन्यांना सरकारनं काय आदेश दिला?

TRAI on spam calls : नको असणारे म्हणजेच अनवॉन्टेड कॉल्सच्या कटकटीपासून लवकरच सुटका मिळणार आहे. सर्वसामान्यांना या अनवॉन्टेड, स्पॅम कॉल्सचा त्रास अनेकवेळा सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना आदेशच दिलाय.

Read More

TV Channel Tariff Hike: केबल आणि DTH च्या शुल्कात वाढ, मनोरंजन देखील महागले!

Telecom Regulatory Authority of India: टीव्ही पाहणं झालं महाग! DTH आणि केबलवर 10-15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली असून, केबल चालक आणि ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.देशभरात OTT चॅनेल वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक आधीच कमी झाले आहेत. त्यात शुल्कवाढ केल्यास आहे ते ग्राहक सेवा घेणे बंद करतील अशी भीती ऑपरेटर्स व्यक्त करत आहेत.

Read More

DTH-Cable TV Rate Hike: फेब्रुवारीपासून DTH आणि Cable सेवा महागणार, जाणून घ्या किती रुपयांनी दरवाढ होणार

महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आता टीव्ही पाहण्यासाठी जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियामकाने (TRAI) डीटीएच आणि केबल टीव्ही ऑपरेटर्सना वाहिन्यांचे दर वाढवण्यास परवानगी दिली आहे. फेब्रुवारीपासून डीटीएच आणि केबल दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

SMS Alert Charges: टेलिकॉम कंपन्यांना आपत्ती काळातील 'SMS अलर्ट'च्या शुल्क वसुलीला 'ट्राय'ची बंदी

SMS Alert Charges : टेलिकॉम कंपन्यांना आपत्तीबाबतचे लाखो संदेश पाठवावे लागतात. यासाठी कंपन्यांना बराच खर्च येतो. मात्र, त्यासाठी याआधी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे आता हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना संसाधने मोठ्या प्रमाणात लागतात. त्यासाठी होणारा खर्च आता प्रति संदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कंपन्या भरून काढतील.

Read More