Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toll free Ganesh Festival: गणेशोत्सवासाठी शासनाकडून सोयी सुविधांची बरसात; आता गणेशभक्तांना टोलही माफ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता टोल माफ करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना आता टोल आकारला जाणार नाही. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू असणार आहे.

Read More

Toll Plaza: टोल प्लाझावर आता लागणार नाहीत वाहनांच्या लांबच लांब रांगा, सरकारनं उचललं पाऊल

Toll Plaza: टोल प्लाझावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि यामुळे होणारा वेळेचा तसंच पैशांचा अपव्यय आता कमी होणार आहे. शुक्रवारी राज्यसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल प्लाझाच्या वेळेवरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

Increase Revenue: वर्ष 2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवण्याचा केंद्र सरकारचा मानस

Modi Government Performance: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्ते सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सतत सुरु असलेल्या रस्त्यांच्या विकास कामांमुळे भारत हा अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर गेल्या नऊ वर्षांत टोल मधून मिळणारा महसूल 4,770 कोटी रुपयांवरुन 41,342 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

Read More

Mumbai Pune Express Way: मुंबई पुणे महामार्गावरील टोल 18 टक्क्यांनी वाढणार!

मुंबई पुणे महामार्गावरील टोल दरात येत्या 1 एप्रिलपासून दरवाढ केली जाणार आहे. प्रवाशांना आता आधीपेक्षा 18% जास्त टोल द्यावा लागणार आहे. या दरवाढीला सामान्य प्रवाशांनी मात्र विरोध दर्शवला आहे.

Read More

GPS Based Toll: येत्या 6 महिन्यांत GPS टोल प्रणाली सुरू होणार! पैशाची आणि वेळेची होणार बचत

Nitin Gadkari on Toll Collection: देशातील विद्यमान हायवे टोल प्लाझा बदलण्यासाठी सरकार येत्या 6 महिन्यांत GPS-आधारित टोल संकलन प्रणालीसह नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या नव्या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read More

Delhi To Mumbai Mega Expressway : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर किती टोल टॅक्स आकारला जाईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली ते मुंबई मेगा एक्सप्रेसवे (Delhi To Mumbai Mega Expressway) पर्यंतच्या 1,386 कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या मार्गावर टोल टॅक्स किती द्यावा लागेल? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

Read More

Toll Tax Exemption: भारतात टोल टॅक्सपासून सूट कोणाला दिली जाते? जाणून घ्या

Toll Tax Exemption: तुम्ही जेव्हा खाजगी कारने प्रवास करता तेव्हा तुम्हाला टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सुमारे 500 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 1100 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.

Read More

FasTag Collection: 2022 मध्ये फास्टॅगद्वारे होणाऱ्या टोल संकलनात झाली 46 टक्क्यांनी वाढ झाली!

FasTag Collection: शासनाने 2021 पासून फास्टॅग योजना आणली जेणेकरून, टोल थेट वाहनचालकाच्या खात्यातून घेता येईल आणि टोलसाठी लांबच लांब रांगा लागणार नाहीत. तर यानंतर एका वर्षात टोलवसुलीत तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली असून, 50 हजार 855 कोटी जमा झाले आहेत.

Read More

Toll Tax Rules: दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का?

Toll Tax Rules: राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करताना टोल प्लाझावर टोल टॅक्स (Toll tax) भरणे आवश्यक आहे. टोल टॅक्स वसूल करून सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात झालेल्या खर्चाची भरपाई करते. दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का? जाणून घेऊया.

Read More

Samruddhi Mahamarg Toll Tax: समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार?

Samruddhi Mahamarg Toll Tax: मुंबई आणि नागपूरला जोडणारा 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)हा राज्य सरकारचा गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. येत्या काही दिवसात हा महामार्ग जनतेसाठी खुला होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

FASTag: टोल भरण्यासाठी FASTag वापरणे का गरजेचे आहे?

Toll tax: काही वर्षांपूर्वी कोणत्याही वाहनाचा टोल टॅक्स जमा करण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. यापासून मुक्त होण्यासाठी भारत सरकारने FASTag लागू केला आहे. FASTag काय आहे आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More