Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Dividend: तुमच्या विमा पॉलिसीवर लाभांशाचा फायदा कशाप्रकारे मिळेल? जाणून घ्या

विमा पॉलिसी खरेदी करताना आर्थिक सुरक्षेसोबतच लाभांशाचा विचार करत असाल तर पार्टिसिपेंट विमा पॉलिसीचा विचार करणे कधीही चांगले. या पॉलिसींतर्गत लाभांश व बोनसचा फायदा मिळतो.

Read More

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन आणि त्याचे फायदे समजून घ्या

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला एक बेसिक विमा संरक्षण दिले जाते. विमा कालावधीत ग्राहकाने भरलेल्या प्रिमीयमची रक्कम ठराविक काळातनंतर परत मिळते.

Read More

Difference Between Term & Life Insurance: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या

Difference Between Term & Life Insurance: उज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि टर्म इन्शुरन्स (Term Insurance) खरेदी करताना बऱ्याच वेळा अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यामधील मुख्य फरक जाणून घेऊयात.

Read More

Insurance Claims : पूरग्रस्तांच्या विम्याचे क्लेम तत्काळ निकाली काढा; IRDA चे निर्देश

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सर्व जीवन विमा कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्यांना उत्तर भारतातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे दावे (Insurance Claim) त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Free Life Insurance with SIP : 'एसआयपी'सोबत मिळतो मोफत इन्शुरन्स; जाणून घ्या काय आहे योजना

गुंतवणूक आणि विमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या SIP द्वारे त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ म्हणून मोफत मुदत जीवन विमा देत (Free Insurance with SIP)आहेत. विशेषत: कोरोना काळापासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना त्याला संबंधित संस्थेकडून मोफत मुदत विमा दिला जातो.

Read More

Term Insurance For Diabetes People: मधुमेह असला तरी टर्म इन्शुरन्सची सुरक्षा मिळणार, बजाज अलायन्झचा डायबेटिक टर्म प्लॅन

Term Insurance For Diabetes People: आरोग्य विम्याबाबत विमा कंपन्या सावधगिरी बाळगतात. ज्यांची मेडिकल हिस्ट्री खराब आहे किंवा आजार होऊन गेला असेल अशांना नव्या विमा पॉलिसी इश्यू करताना अटी आणि शर्थीं लागू केल्या जातात. अनेकदा यामध्ये प्रीमियम जास्त असतो. त्याशिवाय वेटिंग पिरिए़ड देखील असतो.

Read More

Upgrade Your Insurance: वाढत्या वयातील गरजांबरोबर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी अपग्रेड करता का?

Upgrade Your Insurance: वाढत्या वयाबरोबर येणारे आजार किंवा त्यासंबंधित गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार इन्शुरन्स प्लॅनमध्ये बदल करून घेतले पाहिजेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा या बदलत असतात. त्या गरजांनुसार इतर गोष्टींमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे.

Read More

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Job Loss Insurance Policy Benefits : सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात तुम्हाला नोकरी गमवण्याची भिती असेल तर, तुम्ही आजच जॉब लॉस इन्शुरन्स काढा. जेणे करुन नोकरी गमावल्या नंतर खर्चाचे व्यवस्थापन तुम्ही उत्तम रितीने करु शकाल. मात्र हे इन्शुरन्स काढण्यापूर्वी ग्राहकांनी त्याच्या अटी-शर्ती तपासायला पाहीजे.

Read More

Obesity & Insurance: तुमचे वजन जास्त आहे? त्याचा इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रिमिअमवर काय परिणाम होईल?

Obesity & Insurance: युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत भारतातील 2.37 कोटी तरुण लठ्ठपणाने त्रस्त झालेला असेल. त्याचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर तर होणारच आहे. पण त्याचबरोबर लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरही नक्की होऊ शकतो. कसा ते आपण जाणून घेऊ.

Read More

Life Insurance: चाळिशीमध्ये टर्म इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टींचा विचार करा?

वयाच्या चाळिशीमध्ये अंगावर जास्त जबाबदाऱ्या असतात. जसे की, पत्नी, मुले, वयोवृद्ध आईवडील यांची जबाबदारी तुमच्यावर असेल. तसेच विविध प्रकारचे कर्जही असू शकतात. अशी परिस्थितीत जर अकाली निधन झालं तर आर्थिक अडचणी येतात. वयाच्या या टप्प्यातही तुम्ही कुटुंबाला भविष्यातील अडचणींपासून सुरक्षित करू शकता.

Read More

Life Insurance After Divorce: घटस्फोटानंतर टर्म इन्शुरन्स प्लॅनचे काय होते?

Life Insurance After Divorce: विवाहित जोडप्यांमध्ये काही वेळेस खटके उडतात आणि त्याचे पडसाद घटस्फोटापर्यंत जातात. घटस्फोटाचा निर्णय कधीच सोपा नसतो. यामुळे त्या जोडीदारासोबतच मुलांचीही हेळसांड होते.

Read More

Insurance Policy After Divorce: घटस्फोटानंतर इन्शुरन्स पॉलिसीबाबत कोणती काळजी घ्याल?

Insurance Policy After Divorce: घटस्फोट हे भावनिक आणि त्याचवेळी एक आर्थिक आव्हान देखील असते. घटस्फोटातून जात असलेल्या व्यक्तींनी भविष्यासाठी त्यांच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

Read More