Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance: टर्म इन्शुरन्स घेताना वय किती निवडावे? ही चूक पडेल महागात

आरोग्य विम्याबरोबच तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्या सुरक्षित करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा अत्यंत गरजेचा आहे. या पॉलिसीद्वारे तुमच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक मोठी रक्कम मिळू शकते. जी त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकेल.

Read More

Term Insurance Plan: टर्म प्लॅन घ्यायचाय! पण ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन?

Term Insurance Plan: डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन पॉलिसीने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, आणि पेमेंट पद्धतीचे आयामच बदलून टाकले. तरीही काहींना पॉलिसी ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करायची, हे ठरवता येत नाही? चला तर यातील दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Read More

Investment Tips for College Students : या 5 सोप्या मार्गांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी करावी गुंतवणूक

आम्ही तुम्हाला पाच मार्ग सांगू ज्याद्वारे भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थी गुंतवणूक करू शकतात (Investment Tips for College Students) आणि त्यांच्या बचतीवर परतावा मिळवू शकतात.

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्सची गरज काय? तरुण वयात घेण्याचे फायदे

साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात नॉमिनीला एक ठराविक रक्कम मिळते. कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही याचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांवरही कुटुंबाची जबाबदारी पडत असते त्यामुळे दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे झाले आहे.

Read More

Zero Cost Term Plan Insurance : झिरो कॉस्ट टर्म प्लॅन इन्शुरन्स म्हणजे काय? हा प्लॅन केव्हा आवश्यक असतो?

काही विमा पुरवठादारांनी शून्य खर्चाच्या मुदतीच्या विमा मुदत योजनेचे (Zero cost term plan insurance) नवीन प्रकार सादर केले आहेत. यामध्ये, विमा कंपनी पॉलिसीधारकाला एका विशिष्ट वयात मागणी केल्यावर संपूर्ण प्रीमियम रक्कम परत करते.

Read More

Critical Illness Rider: टर्म इन्शुरन्समधील 'क्रिटिकल इलनेस रायडर' का महत्त्वाचा आहे?

टर्म इन्शुरन्स घेताना जर तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेतला तर त्याचा प्रिमियम पूर्ण पॉलिसी पिरियडमध्ये तेवढाच राहिल. त्यामध्ये वाढ होणार नाही. मात्र, जर तुम्ही दरवर्षी आरोग्य विमा काढत असाल तर त्याचा प्रिमीयम दरवर्षी वयानुसार वाढतच राहील. गंभीर आजाराचे निदान झाल्यास फक्त आरोग्य विमा पुरेसा ठरेलच असे नाही.

Read More

Top 5 Term Insurance Plan : टर्म इन्शुरन्स घेताय, या 5 Term Insurance Plan चा विचार करु शकता

Top 5 Term Insurance Plan's : जीवन विम्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणारा एक मोठा वर्ग आहे. जीवन विम्याचा मुख्य हेतू साध्य करणारा म्हणून टर्म इन्शुरन्स प्लॅनकडे बघितले जाते. ज्याच्यावर कुटूंबाची जवाबदारी आहे. अशा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याच्या रकमेमुळे आर्थिक आधार प्राप्त होतो.

Read More

Insurance for Everyone : मागेल त्याला विमा, पण कितीचा?

घरातील कमावत्या व्यक्तीच्या (Breadwinner) आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्शुरन्स (Term Insurance). पण या इन्श्युरन्सचा कव्हर किती असावा, याचे काही नियम आहेत. ते आपण जाणून घेऊ.

Read More