Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Telecom Industry Employment: यावर्षी टेलिकॉम क्षेत्रात 1.26 लाख रोजगारनिर्मिती होणार, कुशल युवांना मिळेल संधी

टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) ने फिनिश टेलिकॉम गियर निर्माता नोकियाच्या सहकार्याने अहमदाबाद येथील कौशल्या-द स्किल युनिव्हर्सिटी कॅम्पस (Kaushalya- The Skill University) येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (Center of Excellence) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामार्फत या आर्थिक वर्षात सुमारे 1.26 लाख तरुणांना दूरसंचार उद्योगात नोकऱ्या मिळणार आहेत.

Read More

Jio Mobile Recharge Plan: जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वार्षिक मोबाईल रिचार्जवर होणार 683 रुपयांची बचत!

Jio Mobile Recharge Plan: तुम्हीही जिओचे वापरकर्ते असाल, तर जिओचा वार्षिक मोबाईल रिचार्ज खरेदी केल्यावर 683 रुपयांची बचत होणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉल, मेसेज, इंटरनेट डेटा आणि जिओच्या अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Read More

VI revenue : तोट्यातल्या व्होडाफोन आयडियाला दिलासा, वर्षभरातल्या महसुलात 9 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

VI revenue : मागच्या काही काळापासून तोट्यात असलेल्या व्हीला म्हणजेच व्होडाफोन आयडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातली महत्त्वाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या महसुलात पहिल्यांदाच वाढ झालीय. त्याचबरोबर कंपनीच्या तोट्यातही घट झाल्याचं पाहायला मिळालंय.

Read More

TRAI on SMS templates : एसएमएस टेम्पलेट्सचा गैरवापर थांबवावा, ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना सूचना

TRAI on SMS templates : व्यावसायिक संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एसएमएस टेम्पलेटचा वापर थांबवावा, अशा सूटना ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना दिल्या आहेत. पुढच्या 45 दिवसांत टेलिकॉम कंपन्यांना याविषयी बदल करण्यास सांगण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात याचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read More

TRAI New Rule: 1 मे पासून फोन कॉल आणि एसएमएस सेवांमध्ये मोठा बदल होणार!

TRAI New Rule: फेक कॉल आणि नको असलेल्या मेसेजवर आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 मे 2023 पासून लागू होणार आहे.

Read More

Vodafone-Idea चा पोस्टपेड धारकांसाठी 'व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन'; संपूर्ण कुटुंबाला मिळणार फायदा!

Vodafone-Idea Posted Plans: तुम्हीही व्होडाफोन-आयडियाची पोस्टपेड सेवा वापरत आहात का? जर वापरत असाल, तर कंपनीने तुमच्यासाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन’ (Value for Money Family Plan) आणला आहे. या योजनेंतर्अंगत कंपनीने 3 वेगवेगळे प्लॅन आणले आहेत.

Read More

Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास त्वरीत कळवा, ट्रायच्या दूरसंचार कंपन्यांना सूचना

Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास दूरसंचार सेवा प्रदात्यांनी माहिती द्यावी, असे निर्देश ट्रायने दिले आहेत. नेटवर्क गायब झाल्यानंतरही अनेकवेळा दूरसंचार कंपन्या याबाबत ट्रायला माहिती देत नाहीत. तांत्रिक कारणास्तव नेटवर्क गायब होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. याचा ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो.

Read More

Unwanted Calls Blocking : नको असणारे कॉल्स येणं होणार बंद, टेलिकॉम कंपन्यांना सरकारनं काय आदेश दिला?

TRAI on spam calls : नको असणारे म्हणजेच अनवॉन्टेड कॉल्सच्या कटकटीपासून लवकरच सुटका मिळणार आहे. सर्वसामान्यांना या अनवॉन्टेड, स्पॅम कॉल्सचा त्रास अनेकवेळा सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना आदेशच दिलाय.

Read More

Rates of recharge plans increased: मागील 3 वर्षात मोबाईल रिचार्जचे दर 340 टक्क्यांनी वाढले

Rates of recharge plans increased: दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सोने, भाजीपाला ते अगदी मोबाईल रिचार्जपर्यंत सर्वच दर वाढत आहेत. कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला अगदी मोफत प्लॅन्स दिले मात्र आता प्लॅनच्या किंमती वाढतच आहेत, तेवढ्या पुरता ऑफर देतात, मात्र नंतर प्लॅनच्या किंमती वाढवल्या जातात. गेल्या तीन वर्षात 340 टक्क्यांपेक्षा जास्त रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढले आहेत

Read More

Recharge Plan: 'Vodafone Idea' देत आहे मोफत डेटा, मात्र असणार 'ही' अट

Vi Recharge Offer: Vodafone Idea ही एकमेव अशी कंपनी आहे जी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे.

Read More

SMS Alert Charges: टेलिकॉम कंपन्यांना आपत्ती काळातील 'SMS अलर्ट'च्या शुल्क वसुलीला 'ट्राय'ची बंदी

SMS Alert Charges : टेलिकॉम कंपन्यांना आपत्तीबाबतचे लाखो संदेश पाठवावे लागतात. यासाठी कंपन्यांना बराच खर्च येतो. मात्र, त्यासाठी याआधी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे आता हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना संसाधने मोठ्या प्रमाणात लागतात. त्यासाठी होणारा खर्च आता प्रति संदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कंपन्या भरून काढतील.

Read More