Manasi Tata The New Vice Chairperson: टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षपदी मानसी टाटा यांची नियुक्ती
Tata Kirloskar: टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षपदी 'मानसी टाटा' यांची निवड करण्यात आली असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने घोषणा केली आहे. टोयोटो किर्लोस्करचे माजी उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांच्या निधनानंतर बोर्ड बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More