Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy Credit Card: स्वीगीने लाँच केले क्रेडिट कार्ड; ग्रोसरी, फूड डिलिव्हरीवर मिळणार 'एवढी' सूट

ग्राहकांना ऑनलाइन फूड, ग्रोसरी ऑर्डर करताना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. एचडीएफसी बँकेसोबत सहकार्य करत स्वीगीने क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या कार्डवर ग्राहकांना स्पेशल ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळेल.

Read More

Waayu app : ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप घेऊन आलाय अभिनेता सुनील शेट्टी! स्विगी, झोमॅटोला देणार टक्कर!

Waayu app वर स्विगी आणि झोमॅटोच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात जेवण ऑर्डर करता येणार आहे. ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने’ हे अ‍ॅप लॉन्च केले आहे. Indian Hotel and Restaurant Association ही देशभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहे. स्विगी, झोमॅटो आणि तत्सम फूड डिलिव्हरी अ‍ॅपमुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत होते, आता मात्र त्यांना कमिशन द्यायची गरज भासणार नाहीये...

Read More

ONDC: आता ऑनलाईन फूड मागवा थेट सरकारी वेबसाईटवरून! स्विगी, झोमॅटोपेक्षा अधिक स्वस्त डिलिव्हरी…

Open Network for Digital Commerce (ONDC), हा भारत सरकारचा एक अभिनव उपक्रम आहे. ई-कॉमर्स मार्केटमध्ये होत असलेले बदल लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा उपक्रम सुरु करण्याचा विचार केला आहे.आता ई-कॉमर्सवरून ऑर्डर करताना मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि त्यांना अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागणार नाही...

Read More

Swiggy Food Delivery: स्विगी आकारणार प्रत्येक फूड ऑर्डरसाठी 2 रुपयांचे 'प्लॅटफॉर्म शुल्क'

Swiggy Food Delivery: स्विगीचे सह-संस्थापक श्रीहर्ष मॅजेस्टी यांनी कर्मचाऱ्यांना एका मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीचा फूड डिलिव्हरीचा दर मंदावला असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमते साठी 'प्लॅटफॉर्म शुल्क' म्हणून 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Read More

Online Food Order : ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावर चुकीचे पार्सल मिळालं तर काय कराल?

Online Food Order : एका महिलेने भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Swiggy वर नुकतीच व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. मात्र, बिर्याणीचं पार्सल उघडल्यावर तिला कळलं की, नॉन-व्हेज बिर्याणीचं पार्सल आपल्याला मिळाले आहे. आता मुळातच पूर्णपणे शाकाहरी असलेली ही महिला रेस्टॉरेंट मालकावर दावा ठोकू शकेल की नाही

Read More

Swiggy Cloud Kitchen Buisness: स्विगीने क्लाउड किचन बिझनेस का विकला? जाणून घ्या

कंपनीने (Swiggy Cloud Kitchen Business) आपला क्लाउड किचन व्यवसाय Kitchens@ ला विकला आहे. शेअर स्वॅपिंग हे या डीलचे सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात आहे.

Read More

Swiggy Instamart: सामानाची ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर स्वीगी देत आहे, 2000 रुपयांची नोट! सुरू आहे 'Farzi' साठीचे प्रमोशन!

स्विगी इंस्टामार्टने Farzi च्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि विजय सेतुपती (Vijay Setupati) यांचे चेहरे छापलेल्या बनावट नोटा ग्राहकांना पाठवल्या आहेत. शाहिद कपूर फर्जीमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read More

Swiggy Layoffs 2023: जागतिक मंदीचा चटका स्विगीलादेखील, 380 कर्मचाऱ्यांना काढले नोकरीवरून

Swiggy: अॅमेझाॅन, गुगल, शेअरचॅट, टि्विटर यांच्या पाठोपाठ आता कर्मचारी कपातीमध्ये स्विगीचादेखील समावेश झाला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy) जवळजवळ 380 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असल्याची माहिती मिळाली. आम्हाला आमची टीम लहान करायची असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Read More

Zomato वर वर्षभरात तुम्ही किती खर्च केला? पुण्याच्या एका मुलाचा खर्च आहे 28,00,000 रु

Zomato ला वर्षभरात किती, कुठल्या प्रकारच्या आणि कुणाकडून ऑर्डर मिळाल्या ती माहिती कंपनीने चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय. हा कंपनीचा 2022 मधला अहवालच आहे. पण, त्यातून काही मजेशीर माहिती समोर आलीय.

Read More

India Job Cuts : Swiggy डिसेंबर महिन्यात 250 कर्मचाऱ्यांना देणार नारळ   

स्विगीने अलीकडे क्लाऊड किचन आणि किराणा सामानाच्या डिलिव्हरी क्षेत्रात केलेल्या विस्तारामुळे कंपनीचं नफ्याचं गणित बिघडलंय. आणि त्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Read More