Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Matrimonial Frauds in India: तुम्हांला वैवाहिक फसवणूक बद्दल माहिती आहे का?

ऑनलाइन वैवाहिक प्लॅटफॉर्मचे अनेक धोके आहेत. फसवणुकीत स्कॅमर कसे कार्य करतात आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील लेखात उपाय द‍िलेले आहेत ते तुम्ही जाणुन घ्या. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Fake toll plaza in Gujarat: बनावट टोल नाक्यांने गुजरात मधील सरकारी अध‍िकाऱ्यांना १.५ वर्षे फसवले, पहा कसे ते?

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक वर्षभराहून अधिक काळ तपास न झालेला एक बनावट टोल प्लाझा, अधिकारी आणि प्रवाशांची फसवणूक करत होता. या फसव्या टोल ने प्रमाण‍ित दरापेक्षा अर्धा दर आकरला, त्यामुळे मालमत्ता मालक आणि इतर चार जणांवर आरोप ठेवण्यात आले.

Read More

UPI Scams: यूपीआयच्या माध्यमातून होतेय मोठी आर्थिक फसवणूक, जाणून घ्या स्कॅम्सचे प्रकार व सुरक्षेचे उपाय

भारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.

Read More

तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती पडू शकतात ऑनलाइन फसवणुकीला बळी, नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा 'या टिप्स

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींची फसवणूक होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Read More

Aadhar Card Scam: आधारकार्डच्या नवीन स्कॅमपासून राहा सावध! खाते रिकामे होण्यापूर्वी घ्या काळजी

Aadhar Card Scam: आर्थिक फसवणुकीचे नवनवीन स्कॅम मार्केटमध्ये येत असतात. सध्या आधार सक्षम पेमेंट सिस्टममधील (Aadhar Enabled Payment System) काही पळवाटांद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यातून विना ओटीपी पैसे ट्रान्सफर केले जात आहेत.

Read More

Tarannum Khan : मुंबईतील करोडपती बार डान्स गर्ल, अब्दुल करीम तेलगी जिच्या प्रेमात वेडा झाला होता...

स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी तरन्नुम जिथे डान्स करायची त्या बारमध्ये यायचा. इथेच त्याची आणि तरन्नुमची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात देखील झालं. या प्रेमाखातर एकदा अब्दुल करीम तेलगीने तरन्नुमवर एका रात्री 90 लाख रुपयांची दौलत जादा केली होती!

Read More

Abdul Karim Telgi ने केलेला बनावट स्टॅम्प घोटाळा नेमका होता काय? जाणून घ्या सविस्तर

स्टॅम्प घोटाळयातून तेलगीने कोट्यवधींची संपत्ती कमवली. CBI च्या तपासात देशभरात त्याच्या नावावर 36 ठिकाणी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे शंभराहून अधिक बँक खाते होते. या बँक खात्यातून तो पैशांचे व्यवहार करायचा.

Read More

Financial Scams: भारतातील या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांविषयी माहिती आहे का? वाचा सविस्तर

भारतीयांनी गेल्या काही वर्षात अशा काही आर्थिक घोटाळ्यांना तोंड दिले आहे. ज्यामुळे सर्व अर्थव्यवस्था डगमगून गेली होती. आजही त्या घोटाळ्यांचे नाव काढले तरी भारतीयांना धडकी भरते. आपण आज त्या आर्थिक घोटाळ्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

Mumbai University Scam: परीक्षा विभागाच्या नावे प्राध्यापकांना मेल, बँक खात्याचे तपशील घेऊन होतेय फसवणूक

ज्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या होत्या त्यांना बँकेचे तपशील मागणारा एक मेल आलाय. विद्यापीठाकडून हा मेल आल्याचे समजून प्राध्यापकांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती सदर मेलवर पाठवली आहे. यांनतर प्राध्यापकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Read More

Fake Order Scam: काहीही ऑर्डर न करता पार्सल आलंय? सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

फेक पार्सल घेऊन जर कुणी कुरिअर बॉय तुमच्या घरी आला आणि त्याने जर पार्सल रद्द करण्यासाठी तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली तर थांबा! वेळीच सावध व्हा, या फेक स्कीमबद्दल ICICI ने त्यांच्या ग्राहकांना सल्ला दिला आहे. जाणून घ्या, काय आहे प्रकरण...

Read More

Courier Scam: सावधान! देशात कुरियर स्कॅम जोरात सुरु, मेसेज आणि कॉलला उत्तर देणे पडेल महागात!

आता आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने देशातील बड्या कुरिअर कंपन्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी या नव्या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती त्यांच्या सोशल मिडीया खात्यांवरून दिली आहे. कुरियर कंपन्यांचे नावे सामान्य नागरिकांना कॉल केले जात असून त्यांना खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.

Read More

Pink Whatsapp Scam: पिंक व्हाट्सॲपची लिंक चुकूनही उघडू नका, होऊ शकते आर्थिक नुकसान

अलीकडेच, मुंबई पोलिसांनी 'पिंक व्हाट्सॲप' च्या वाढत्या गैरप्रकाराबाबत सार्वजनिक सूचना जाहीर केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ,व्हाट्सॲपने असे कुठलेही नवीन अपडेट आणलेले नाही. हा मेसेज पूर्णतः बनावट असून ज्यांनी कुणी त्यांच्या मोबाईलमध्ये हे व्हाट्सॲप डाउनलोड केले असेल त्यांनी त्वरित ते अनइंस्टाल करावे. यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागू शकते.

Read More