Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: पैशांची कमतरता असताना बचतीच्या प्रॅक्टिकल टिप्स जाणून घ्या

Money Saving Tips: पैशांची बचत करणे, हे प्रत्येकालाच जमते असे नाही. पण जेव्हा वाईट परिस्थिती येते. तेव्हा बचतीशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचतीच्या काही टिप्स जाणून घ्या...

Read More

Saving Tips: कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सेव्हिंग टिप्स आणि कॉलेजलाईफ बनवा मस्त बिनधास्त!

अनेक विद्यार्थ्यांना खर्चासाठी 'पॉकेट मनी' म्हणून आई-वडील पैसे देत असतात. या पैशाचे नियोजन जर तुम्ही उत्तमरीत्या करू शकला तर तुम्हांला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच आर्थिक शिस्त लागेल ती वेगळी. चला तर जाणून घेऊयात काही महत्वाच्या टिप्स!

Read More

Money-Saving Tips: मुलाला भविष्यात उच्च शिक्षण द्यायचं म्हणताय! मग बचतीचे मार्ग शोधलेत का?

Save Money For Children's Education: मुलांच्या विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी त्यांना उत्तम शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. पालकांचे देखील हेच ध्येय असते. कारण आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यामध्ये ते आपले भविष्य शोधत असतात. परंतु शिक्षणाचा खर्च आणि महागाई सातत्याने वाढत असल्याने पालकांसाठी मुलांचे शिक्षण ही गोष्ट आव्हानात्मक बाब बनत चालली आहे.

Read More

Money Saving Tips: तुमच्या पगारातील काही रक्कम बचत करायची असल्यास 'असे' करा मॅनेजमेंट

Money Management: प्रत्येकाला दर महिन्याला पगाराचा काही भाग बचत करायची इच्छा असते. परंतु महिनाअखेरीस खिसा पूर्णपणे रिकामा होतो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, बहुतेक लोकांच्या पगाराचा काही भाग दर महिन्याला अशा ठिकाणी खर्च केला जातो जो पूर्णपणे अनावश्यक आहे. अशावेळी असे काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही बचत करू शकता आणि या बचतीच्या मदतीने तुम्ही तुमचे छंद पूर्ण करु शकता.

Read More

Saving Formula: सुखी जीवन जगायचं असेल तर पैशाच्या बाबतीत फॉलो करा 50:30:20 फॉर्म्युला!

तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुमच्या महिन्याच्या कमाईची जी काही रक्कम जमा होत असेल तर त्यावर तुम्ही 50:30:20 चा फॉर्म्युला लागू करू शकता. तुमच्या कमाईवर हे सूत्र कसे लागू कारायचे हे आपण समजून घेऊया.

Read More

How to do Saving: वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की करा, सविस्तर वाचा

How to do Saving: तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आजपासूनच वायफळ खर्च करणे बंद करा. हा खर्च बंद करण्यासाठी तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे आहे. हे नियोजन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, जाणून घेऊयात.

Read More

Saving Tips : कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी पैशांची बचत होत नसल्यास, या टिप्स फॉलो करा

Money Saving Tips : खाजगी नोकरी किंवा छोटासा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीजवळ मोजकेच पैसे येत असतात. पैसे आले की, ते दैनंदिन गरजांमध्ये खर्च होऊन जातात. त्यामुळे कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी पैशांची बचत होत नाही. आज आम्ही तुम्हाला पैशांची बचत करण्याचे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही भविष्यासाठी पैशांची बचत करु शकता.

Read More

Saving Tips : पती-पत्नी दोघांनी मिळून बचत करण्याच्या काही टिप्स जाणून घ्या

Saving Tips For Husband And Wife : विवाह झाल्यानंतर संसार सांभाळतांना पती-पत्नीच्या खऱ्या जबाबदाऱ्या सुरु होतात. नोकरी किंवा व्यवसाय करणे, घर खर्च चालविणे, मुलांचे आरोग्य सांभाळणे, घरातील ज्येष्ठांचा मानपान सांभाळणे, या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची गोष्ट करायची राहुनच जाते, ती म्हणजे दोघांनी मिळून केलेली बचत.

Read More

Saving Tips : 'या' टिप्सचा अवलंब करुन, महिलांनी करावी बचतीला सुरुवात

Investment And Saving : आधी घरचालविण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च कुटुंबातील पुरुषच करीत असे. त्याचप्रमाणे घरातील आर्थिक बचती बाबतचे संपूर्ण निर्णय पुरुषच घेत असे. परंतु आता काळ बदलला आहे. महिला अर्थार्जन करण्यासोबतच बचत करण्याबाबतही मोठ्या भूमिका पार पाडत आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप बचतीला सुरुवात केलेली नाही, त्यांच्यासाठी आज आम्ही काही टिप्स देत आहोत.

Read More

Saving Tips : तरुणांनी अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या बचत योजनेचा प्लॅन कसा तयार करावा?

Savings Plan For Youth : आजची तरुण पिढी प्रचंड पैसे कमावतात आणि त्यांच्या लाइफस्टाईलवर पाहिजे तसा अतोनात खर्च करतात. आजच्या काळात अपडेटेड राहता यावे, यासाठी महागडे कपडे, कार, हॉलिडेज, महागड्या गॅझेट्सचा वापर करतात. परंतु, भविष्यातील एक सुरक्षा कवच म्हणून बचत कशी करावी? हे त्यांच्या लक्षात येत नाही.

Read More

Personal Investment Tips : बचतीचे 'हे' पाच नियम फॉलो केल्यास आयुष्य होईल सुखकर

Personal Investment Tips : पहिल्या नोकरीचा आनंद वेगळाच असतो. आपल्याला पहिली नोकरी मिळाली की, आपल्याला खूप आनंद होतो. आपण लगेचच गुंतवणूक सोडून, इतर सगळ्या गोष्टी करायला लागतो. मात्र, सगळ्यात आधी आपण बचतीचा विचार करायला पाहिजे. जितक्या लवकर आपण गुंतवणूक करायला सुरुवात करु, तितक्या लवकर आपलं पूढील आयुष्य सुखकर होईल.

Read More

Students Personal Finance: कॉलेजमध्ये शिकत असताना आपले पर्सनल फायनान्स कसे सांभाळाल?

Student Personal Finance Managment: कॉलेजमध्ये शिकत असताना बचत, गुंतवणूक आणि एकूणच आपले पर्सनल फायनान्स कसे सांभाळायचे? याची तुम्हाला माहिती नसेल. पण हेच दिवस कॉलेजचे लाईफ एन्जॉय करत तुमच्या भविष्याला आकार देत असतात. त्यामुळे या काळात तुमच्याकडून मेजर चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.

Read More