Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीचे आर्थिक नियोजन का महत्त्वाचे आहे? वेळोवेळी यात बदल करणे का करावा? वाचा

नोकरी करत असतानाच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन केल्यास पुढे जाऊन इतर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. परंतु, हे देखील लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक लहान लहान गोष्टींचे नियोजन करणे योग्य ठरत नाही.

Read More

Entrepreneurship after retirement: निवृत्तीनंतर उद्योजकता कशी स्वीकारावी, पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख निवृत्तीनंतर उद्योजकता कशी स्वीकारावी, याचे महत्व, त्याचे फायदे, आव्हाने आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा यांवर प्रकाश टाकतो. या लेखाद्वारे, वाचकांना निवृत्तीनंतर उद्योजकतेचा मार्ग अवलंबण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते.

Read More

Financial Mistakes in Retirement: निवृत्तीच्या काळात सामान्यपणे होणाऱ्या आर्थिक चुका आणि त्या कसा टाळाव्यात?

हा लेख निवृत्तीच्या काळात आपल्या सामोरे येणाऱ्या सामान्य आर्थिक चुका आणि त्या कसा टाळाव्यात यावर मार्गदर्शन करतो. तसेच लेखामध्ये निवृत्तीची योजना, आरोग्य विमा, आणि गुंतवणूकीचे सूक्ष्म नियोजन यावर भर द‍िला गेला आहे, जेणेकरून निवृत्तीच्या जीवनात सुखी आणि सुरक्षित जीवनाची ग्वाही मिळवता येईल.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात घालविण्यासाठी आर्थिक तरतूद आधीपासूनच करणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरी करत असतानाच भविष्याचा विचार करून स्वतःची ‘बकेट लिस्ट’ तयार करणे आवश्यक आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर काय? आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये स्वतःच्या आनंदासाठी काय करायला हवे? वाचा

निवृत्तीनंतर आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत असते. या टप्प्यातही अनेकजण उत्पन्नाच्या मागे धावतात, तर काहीजण इतर मार्ग निवडतात.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? वाचा

30-40 वर्ष केलेल्या कामाचा अनुभव असल्याने निवृत्तीनंतरही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य असते. आधीचे काम करताना मिळालेल्या अनुभवाचा व कौशल्याचा वापर नवीन काम करताना होईल.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी महिलांनी आर्थिक नियोजन कसे करावे? वाचा

वृद्धापकाळातील आयुष्य आनंदात घालविण्यासाठी महिलांनी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. याशिवाय, दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

Read More

Corpus Fund: निवृत्तीसाठी 20 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा फंड उभारणे शक्य आहे का?

Corpus Fund: आजकाल सर्वांनाच नोकरीच्या जबाबदारीतून लवकर मुक्त व्हायचं आहे. पण त्यासाठी पुरेसं आर्थिक नियोजन असेल तरच रिटायरमेंटचा विचार करता येऊ शकतो.

Read More

Retirement Planning: निवृत्तीचे नियोजन नेमक्या कोणत्या वयापासून करायला हवे?

Retirement Planning: मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Read More

Retirement:रिटायरमेंटमध्ये या गोष्टी करणे टाळा!

Retirement: रिटायरमेंटच्या काळातील काही चुका आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतात. त्यामुळे अशा चुका आवर्जून टाळणे गरजेचे आहे. चला तर या चुका नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहू.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चाचे टेन्शन आहे? योग्य आर्थिक नियोजनासाठी ‘या’ टिप्स येतील उपयोगी

वयाच्या 60-65 वर्षानंतर अनेक आजार ग्रासतात. अशावेळी योग्य आर्थिक नियोजन केल्यास निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चासाठी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

Read More

SIP Investment: रिटायरमेंटमनंतर महिन्याला 20 हजारांचे उत्पन्न हवे; किती रुपयांची SIP करावी लागेल?

SIP Investment for Retirement: नोकरी करणाऱ्या एका तिशीतील तरुणाला वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये निवृत्तवेतन म्हणून हवे असतील तर त्याला प्रत्येक महिन्याला किती रुपयांची एसआयपी करावी लागेल? चला तर जाणून घेऊया.

Read More