Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Railway Fines : जाणून घ्या, रेल्वेचे नियम मोडल्यास किती दंड आकारला जातो?

काही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट न काढणे, कचरा टाकणे आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणे अशा गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.

Read More

Indian railways: सीटवर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत तर तिकीट रद्द होणार? काय आहे सत्य?

Train Ticket Cancellation Rule: ट्रेनचं तिकीट तुमच्याकडे आहे. मात्र तुम्ही तुमच्या आसनावर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द होतं का, असा प्रश्न अनेकांना असतो. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध नियम आणि योजना आणत असते. तिकिटासंबंधीही रेल्वेचे काही नियम आहेत. याविषयी माहिती घेऊ...

Read More

Indian railways: रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा, एसी कोचसह एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटांवर 25 टक्क्यांपर्यंत सूट

Indian railways: प्रवाशांना सुखकर अनुभव मिळावा, यासाठी भारतीय रेल्वे विविध सेवा पुरवत असते. आता रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तिकिटांच्या संदर्भात ही गुड न्यूज आहे. रेल्वेनं सर्व एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधल्या प्रवासासाठी तिकिटांवर 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.

Read More

Indian railways: जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची खूशखबर, काय आहे 'खास' घोषणा?

Indian railways: रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं जनरलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी आता विशेष सेवा सुरू केली आहे. त्यासंदर्भातली घोषणादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता प्रवास अधिक चांगला होणार आहे.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या एका अभियानानं भरली तिजोरी, 2 महिन्यात 36 कोटींची कमाई!

Indian Railways: भारतीय रेल्वेनं राबवलेल्या एका अभियानानं रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. मागच्या दोन महिन्यांचा विचार केल्यास कमाईचा आकडा मोठा असल्याचं दिसतं. या कालावधीत रेल्वेनं तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Read More

Train Ticket Transfer Process: रेल्वेचे कन्फर्म तिकीट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येते का?

How To Transfer Confirmed Railway Ticket: कधीकधी असे होते की, आपण रेल्वेचे कन्फर्म तिकीट काढलेले असते. पण अचानक दुसऱ्या महत्त्वाच्या कामामुळे आपल्याला त्या ट्रेनने प्रवास करता येत नाही आणि ते तिकीटही रद्द केल्यावर पूर्ण पैसे मिळत नाहीत. अशावेळी आपले कन्फर्म तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करता येते का? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Revenue From Ticket Cancellations: रद्द झालेल्या तिकिटांमुळे रेल्वेने केली 24 कोटींची कमाई

Revenue From Ticket Cancellations: रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आण आहे. माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीसाठी वेगवेगळी सेवा देणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत दिवसें दिवस करोडो रुपयांची भर पडत आहे. यावेळी निव्वळ रद्द केलेल्या तिकिटांमुळे रेल्वे प्रशासनाला तब्बल 24 कोटींचा फायदा झाला आहे.

Read More

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम, चालत्या ट्रेनमध्ये कॅमेरे ठेवणार लक्ष!

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेतर्फे आता चालत्या ट्रेनमध्ये कॅमेऱ्याची प्रणाली सुरू केली जाणार आहे. हिंसक कृती तसंच गैरमार्गाच्या प्रकारांना रोखण्यासाठी विविध उपक्रम रेल्वेतर्फे राबवण्यात येतात. त्यातलाच हा एक उपक्रम असून तो लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Read More

IRCTC Services On Railway Station: रेल्वे स्टेशनवर मिळणार 40 रुपयांत रुम, 'अशी' करू शकता बुकिंग

IRCTC Services On Railway Station: प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष सेवा सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटावर तुम्हाला फक्त 40 रुपयांमध्ये आलिशान खोली मिळू शकते. या 5 स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 40 रुपये खर्च करावे लागतील.

Read More

Railway Refund and Claim News : रेल्वेने थर्ड एसी क्लासचे भाडे कमी केले, फरकाची रक्कम कशी मिळवायची जाणून घ्या!

Railway Refund and Claim News : रेल्वेने एसी 3 इकॉनॉमी कोचचे भाडे कमी केले आहे. अशा परिस्थितीत ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले होते, त्यांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. जाणुन घ्या कशी मिळणार फरकाची रक्कम परत.

Read More

Indian Railway : ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये सूट मिळणार!

रेल्वेने प्रवास करणाऱ्या (Travelling by Train) ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु होऊ शकते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Read More

Railway Ticket: रेल्वे तर सूटली, त्याच तिकीटावर दुसऱ्या ट्रेनचा प्रवास करता येतो का? नियम काय सांगतो

Railway Ticket: जर तुमचीही रेल्वे कधी सुटली असेल, तर तुमच्या मनात त्याच तिकीटावर दुसऱ्या रेल्वेचा प्रवास करता येतो का? हा प्रश्न नक्कीच आला असेल. याबाबत आरक्षित आणि जनरल तिकीटासंदर्भात रेल्वेचा नियम काय सांगतो, जाणून घ्या.

Read More