Post Office RD: पोस्ट ऑफिसमध्ये RD आहे, मग ही संधी चुकवू नका! वाचा सविस्तर
पोस्टातील आरडीच्या सुविधेचा लाभ सर्वच जण घेतात. कारण, या योजनेत चांगला व्याजदर मिळतो. पण, पोस्टाच्या आरडीद्वारे लोनही घेता येते, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे पोस्टात आरडी असल्यास अडचणीच्या प्रसंगी तुम्ही लोन काढण्याचा फायदा घेऊ शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Read More