Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSE alert: तुम्हालाही आला आहे 'या' नंबरवरून गुंतवणुकीचा सल्ला? सावधान राहण्याचं एनएसईचं आवाहन

NSE alert: चांगल्या परताव्याची हमी देणार्‍यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. विविध क्रमांकावरून फोन करून सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. अशा अनोखळी क्रमांकावरून आलेल्या फोननंतर लोक आपले पैसे गमावत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

Read More

Hurun India Report: खासगी क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वात जास्त, तर अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात घसरण

Hurun India Report: बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने मंगळवारी देशातील 500 खासगी कंपन्यांच्या मूल्यांकन बदलाबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी कंपनी ठरली आहे. तर अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More

BSE NSE : बीएसई आणि एनएसईचा मोठा निर्णय, कंपन्यांवरचं मॉनिटरिंग वाढणार

BSE NSE : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आता कंपन्यांवर आपलं मॉनिटरिंग वाढवणार आहेत. स्मॉल कॅप काउंटरमधली अस्थिरता रोखण्यासाठी बीएसई आणि एनएसईनं 500 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांवर देखरेख वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

Read More

Nifty Near Record Level: शेअर मार्केटमध्ये तेजी धडकली, सेन्सेक्स-निफ्टीची रेकॉर्ड पातळीपर्यंत मजल

Nifty Near Record Level: आज सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 344 अंकांच्या तेजीसह 62846.38 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99.30 अंकांच्या वाढीसह 18598.65 अंकांवर बंद झाला. आज इंट्राडेमध्ये निफ्टीने 18641 अंकांपर्यंत मजल मारली होती. यापूर्वी निफ्टीने 18887 अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता.

Read More

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

Read More

Share Market Opening : दोन दिवसांच्या पडझडीनंतर निफ्टी, सेन्सेक्सची सकारात्मक सुरूवात 

Share Market Opening : आजही जागतिक बाजारांकडून स्पष्ट संकेत नसल्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सला निश्चित दिशा दिसत नाही. पण, दोन दिवसांनंतर आज दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत.

Read More

Share Market Opening : सपाट सुरुवातीनंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडी घसरण 

जागतिक बाजारातला मिश्र कल आणि रुपयांतली किरकोळ घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकांना निश्चित दिशा अजून मिळालेली नाही. फार्मा कंपन्या आणि बँकांमध्ये तेजी आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले शेअर आजही खालीच आहेत.

Read More

NSE : NSE Indices Ltd ने भारतात आपले प्रोजेक्ट लॉंच करण्याची केली घोषणा

NSE Launches REITs And InvITs Index : नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची शाखा असलेल्या NSE Indices Ltd ने मंगळवारी भारतातील पहिला रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडेक्स लॉंच करण्याची घोषणा केली.

Read More

NSE Transaction Charges: 'NSE'चा गुंतवणूकदारांना दिलासा, 1 एप्रिलपासून ट्रेडिंगवरील चार्जेस कमी होणार

NSE Transaction Charges: राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील 6% शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वी प्रमाणे 4% इतके राहील, असे 'एनएसई'ने (NSE) म्हटले आहे.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

Read More

Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?

Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More