Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SARFAESI ACT : वित्तीय क्षेत्रातील सरफेसी कायद्याचे महत्त्व काय आहे?

वित्तीय संस्थांना थकीत कर्ज वसुलीचे विशेष अधिकार देणारा एक कायदा म्हणजे सरफेसी कायदा होय. यामुळे बँका अथवा कोणत्याही वित्तीय संस्थांना त्यांनी दिलेल्या थकीत कर्जाची वसुली करणे सोयीचे झाले आहे. कर्ज वुसुलीसंदर्भात वित्तीय संस्थांना अधिकार प्राप्त करून देणाऱ्या या कायद्याला सरफेसी कायदा

Read More

Loan Recovery Harassment: कर्ज वसूली एजंटच्या त्रासापासून कसा बचाव कराल? आरबीआयची नियमावली काय सांगते?

कर्जाचे हप्ते वेळेवर चुकवले नाही तर वित्तीय संस्था एजंटद्वारे कर्जवसूली करण्याचा प्रयत्न करते. मात्र, असे करत असतानाही कर्जदाराला मानसिक त्रास दिला जातो. धमकी, शिवीगाळ, सतत फोन, मेसेज केले जातात. या त्रासाला कंटाळून अनेक कर्जदार जीवनही संपवतात. मात्र, या प्रकाराची आरबीआयने गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली आहे. एजंट त्रास देत असेल तर या लेखात दिलेल्या पर्यायाद्वारे तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.

Read More

Non Performing Asset: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तोटा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

NPA: एकूण 7.34 लाख कोटी रुपयांच्या NPA मधील कर्जांपैकी केवळ 14% कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँका वसूल करण्यात यशस्वी ठरल्या आहेत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच 7.34 लाख कोटी अनुत्पादित मालमत्तेपैकी केवळ 1.03 लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत.

Read More

Bank Loan Defaults : 'या' बँकांची कर्ज वसुलीत मोठी झेप, NPA चं प्रमाण घटलं

Small Finance Banks नी 2022 मध्ये कर्जाची वसुली वाढवल्यामुळे त्यांच्या बुडित कर्जाचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कर्ज वसुलीसाठी या बँकांनी काय रणनिती वापरली पाहूया…

Read More

IndusInd Bank : जेफरीज् यांनी शेअरचं रेटिंग का वाढवलं?

IndusInd Bank : खाजगी बँक इंडरइंड 2022 च्या तिमाहीचे अपेक्षित आकडे नुकतेच जाहीर झाले आहेत. आणि त्यानंतर जेफरीज् या जागतिक शेअर बाजार विश्लेषक संस्थेचं लक्ष बँकेच्या कामगिरीने वेधून घेतलं आहे. जेफरीज् ना बँकेच्या कामगिरीत दिसणाऱ्या चांगल्या बाजू समजून घेऊया.

Read More

Gautam Adani : अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी फक्त 32% कर्ज भारतीय बँकांची   

Gautam Adani यांच्या समुहावर भारतीय बँकांकडून मोठी कर्जं घेतल्याचा आणि मोदींबरोबरच्या जवळीकीमुळे ही कर्जं त्यांना मिळाल्याचा आरोप होतो. पण, कर्जांच्या बाबतीत अदानींनी अलीकडेच एक मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More

NPA Fallen to a Seven Year Low: बँकांचे टेन्शन झाले कमी, वर्ष 2022 मध्ये बुडीत कर्जांचे प्रमाण घटले

NPA Fallen to a Seven Year Low: रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये बँकांमधील बुडीत कर्जांचे प्रमाण सात वर्षांच्या नीचांकी पातळी पोहोचले. भारतीय बँकिंग क्षेत्र आर्थिकदृष्ट्या मजबूत असून कर्ज वसुलीसाठी प्रयत्नांचे फळ बँकांना वर्ष 2022 मध्ये मिळाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

Read More

Bank NPA : बँकांच्या एनपीएचा अर्थ काय? कर्जाचे एनपीएमध्ये रूपांतर कसे होते?

जेव्हा जेव्हा बँकांच्या नुकसानीचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही 'एनपीए' (NPA – Non Performing Assets) बद्दल ऐकले असेल. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणजे अडकलेले कर्ज. कर्जाचे एनपीए (NPA – Non Performing Assets) मध्ये कसे रूपांतर होते? आणि कर्जदारांवर त्याचा काय परिणाम होतो? हे आज आपण पाहणार आहोत.

Read More

City Union Bank NPA Fraud: अनुत्पादित मालमत्तांमध्ये घोटाळा, बँकेच्या शेअरला फटका

City Union Bank NPA Fraud: खासगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेत 259 कोटींची तफावत आढळून आली आहे. याचे पडसाद आज शेअरवर उमटले. आजच्या सत्रात सिटी युनियन बँकेचा शेअर 9% नी घसरला होता.

Read More

What happens if you fail to pay EMI: गृह कर्जाचा EMI न भरल्यास काय होते, वाचा

What happens if you fail to pay EMI: कर्ज घेताना जितका त्रास होतो तितकाच त्रास किंवा त्याहून अधिक त्रास कर्ज फेडताना होतो. अचानक होणाऱ्या खर्चामुळे काही वेळा आपला गृह कर्जाचा मासिक हप्ता (EMI) चुकतो किंवा भरता येत नाही. गृहकर्जाचा हप्ता वेळेत भरला जात नाही तर पुढे काय होते, ते जाणून घेऊया.

Read More