Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Investment for Housewife: घर खर्चातून बचत करून गृहिणी 'या' ठिकाणी करू शकतात आर्थिक गुंतवणूक

Financial Investment for Housewife: प्रत्येक कुटुंबाच्या बजेटची जबाबदारी त्या घरातील गृहिणीची असते. हीच गृहिणी मासिक बजेट सांभाळून बचत देखील करते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमीत कमी रकमेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. तेव्हा गृहिणी घर खर्चातून बचत करून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Tips: खर्च जास्त होत असल्यामुळे बचत होत नाहीये, मग 'हे' 3 सोपे उपाय नक्की करून पाहा

Money Saving Tips: आपल्यापैकी बरेच जण उत्पन्नापेक्षा (Income) जास्त खर्च करतात. हा खर्च बहुतांश वेळा गरज नसलेल्या वस्तूंवर अधिकतम केला जातो. त्यामुळे हातात आणि खिश्यात दोन्हीही ठिकाणी पैसे उरत नाहीत. तुमच्याकडून देखील पैशांची बचत होत नसेल, तर खालील उपाय नक्की जाणून घ्या.

Read More

How to do Saving: वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की करा, सविस्तर वाचा

How to do Saving: तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आजपासूनच वायफळ खर्च करणे बंद करा. हा खर्च बंद करण्यासाठी तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे आहे. हे नियोजन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Tips: आर्थिक नियोजन करताना तरुणाईने बचतीच्या 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Money Saving Tips: तरुणाईने कमी वयात आर्थिक नियोजन करून बचत (Saving) करायला सुरुवात केली, तर पुढील आयुष्य आर्थिक कटकटींशिवाय जगात येते. हीच बचत करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Tips: खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायची आहे, मग 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Money Saving Tips: हल्ली महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायला हवी.आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता.

Read More

How to Save Money on Summer Travel: समर व्हॅकेशन एन्जॉय करताना, पैसे कसे वाचवायचे, जाणून घ्या 'या' टिप्स

Summer Vacation Tips: मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि आता तुम्ही सहकुटुंब कुठेतरी जाऊन समर व्हॅकेशन एन्जॉय करण्याचा विचार करीत आहात. त्यासोबतच संपूर्ण कुटुंबाचा खर्च करताना पैसे कुठे वाचविता येईल? हा देखील विचार तुमच्या डोक्यात सुरु असेल, तर मग जाणून घ्या या काही टिप्स.

Read More

New Financial Year: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बचतीचा श्रीगणेशा करा; ‘या’ 5 टिप्स येतील कामी

New Financial Year: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात तुम्हीही बचतीचा (Saving) आणि योग्य गुंतवणुकीचा (Investment) श्रीगणेशा करू शकता. आर्थिक बचत करण्यासाठी काही नियमांचे पालन केल्यास आणि काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो.

Read More

महागाईने त्रस्त झाला आहात? 'या' टीप्सने होऊ शकते तुमची बचत!

वाढत्या महागाईने प्रत्येकजण त्रस्त आहे. या महागाईमुळे अनेक जणांना नोकरीसुद्धा गमवावी लागली आहे. नेमक्या याच काळात वर्षानुवर्षे केलेली बचत कमी होत जाते. अशावेळी महागाईचा सामना कसा करायचा? याच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Money Saving Tips: 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैशांची बचत करा

Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.

Read More

Money Saving Tips: पगार कमी असेल तर जास्तीत जास्त सेव्हींग कशी कराल?

Money Saving Tips: कमी पगार असणाऱ्यांनी पगाराचे नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. कमी पगार असताना सुद्धा तुम्ही जर चोख पैशाचे नियोजन केले तर तुम्ही देखील बक्कळ रक्कम साठवू शकता.

Read More