Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai 1 : मुंबईत बस आणि मेट्रोतून फिरा सगळीकडे पण, त्यापूर्वी मुंबई 1 कार्डाविषयी ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Mumbai 1 Card: या एकाच कार्डावर मुंबईत मेट्रो आणि बसचा प्रवास करता येतो. पण, हे कार्ड मिळतं कुठे, कोण हे वापरू शकतो आणि हे कार्ड मिळतं कुठे, अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

Read More

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

One Nation One Card: 'मुंबई 1' कार्डद्वारे करता येईल मेट्रोसह बेस्टचाही प्रवास

One Nation One Card: एकात्मिक तिकीट प्रणालीतील (National Common Mobility Card) ‘मुंबई 1(Mumbai one)’ कार्डद्वारे आता मेट्रोसोबत बेस्ट बसमधूनही प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read More

KDMC News Update: डोंबिवली परिसरातील कॉन्क्रीटीकरणासाठी MMRDA ने 110 झाडे तोडण्याची मागितली पालिकेकडे परवानगी

KDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.

Read More

Mumbai Metro: असा असेल मेट्रो 2A आणि 7 चा मार्ग; या ठिकाणी असतील स्थानके

Mumbai Metro Line 2A And Line 7: मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.

Read More

MMRDA Underground Tunnel Project: बोरिवली ते ठाणे प्रवास होणार फक्त 20 मिनिटात, कसा जाणून घ्या

MMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.

Read More

Mumbai Metro Update: मुंबईतील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 2A आणि 7 लाईन लवकरच होणार सुरू

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू होईल, त्यामुळे 16 लाख प्रवासी सहज प्रवास करू शकणार आहेत.

Read More

Mumbai Flyovers: मुंबईतील 55 फ्लायओव्हरचे आयुर्मान पालिका तपासणार

Mumbai Flyovers: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीच्या आधारावर भविष्यातील उपाययोजना आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More

Mumbai City Travel : मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास दहा मिनिटांत  

Mumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…

Read More

महाराष्ट्रातील 6 प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने दिली 1,304 कोटींच्या निधीस मंजुरी

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने 1,304 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Read More