Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Domestic LPG price Cut: घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त; सणासुदीच्या तोंडावर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

घरगुती सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत घेतला. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरवरील सबसिडीही वाढवण्यात आली आहे. सणासुदीच्या तोंडावर सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली.

Read More

Commercial Cylinders: सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर...

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील महिन्यात, 4 जुलै 2023 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी 7 रुपयांची किरकोळ वाढ केली होती. या महिन्यात मात्र 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.

Read More

Rule Change From July 2023: एलपीजी ते क्रेडिट कार्ड... जुलैपासून नियमांत बदल, खिशावर काय परिणाम?

Rule Change From July 2023: जून महिना संपत आला आहे. या महिन्यासह काही जुने नियमदेखील बदलणार असून नवे नियम लागू होणार आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजी यासोबतच अनेक वस्तूंच्या किंमती तसंच नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Read More

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम, पाहा सविस्तर आकडेवारी

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बऱ्याच अंशी परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे. तर मॉन्सूनच्या आगमनासोबतच रहदारीदेखील कमी झाल्यामुळे या वाहनांच्या इंधनाच्या विक्रीत जूनच्या पहिल्या पंधरवड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

1 जूनपासून 'या' तीन गोष्टींमध्ये होणार बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर होईल परिणाम

दैनंदिन गरजेच्या काही गोष्टींच्या किमती महिन्याच्या 1 तारखेला बदलत असतात. या किमती वाढतात किंवा कमी होतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर होतो. लवकरच मे महिना संपून जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला कोणत्या तीन गोष्टींच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

Read More

Free Insurance Cover: विमा पॉलिसीशिवाय 'या' चार गोष्टींसोबत तुम्हाला मिळेल मोफत विमा सुरक्षा

Free Insurance दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा आपण नियमित वापर करत असतो. परंतु त्यावरील सर्व मोफत सुविधांबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसते. आपण जाणून घेणार आहोत की रोजच्या वापरातील कोणत्या गोष्टींसोबत मोफत विमा संरक्षण मिळते.

Read More

LPG Price Hike: LPG गॅस सिलिंडरचे दर सातत्याने का वाढतायत?

1 मार्चपासून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा बोजा आणखी वाढला आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG Price Hike) वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षांच्या भावाढीवर नजर टाकली तर सिलिंडरच्या किमती सुमारे 400 रुपयांनी वाढल्या आहेत.

Read More

Russia Gas Pipeline : युरोपला वायू इंधन पुरवण्यासाठी रशिया तयार 

Russia Gas Pipeline : रशियाने युरोपला वायू इंधन पुरवठा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे हा पुरवठा खंडित झाला होता. पण, आता रशियालाही परकीय चलनाची गरज आहे. आणि युरोपला इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झालीय.

Read More

LPG cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाले की महाग?

तेल विपणन कंपन्यांनी (Oil marketing companies) आज एलपीजी सिलेंडरची किंमत जाहीर केली आहे. जाणून घेऊयात नवीन दर.

Read More

LPG Insurance Cover Policy : तुम्हाला माहिती आहे का? गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा

LPG Insurance Cover Policy : एलपीजी गॅस कनेक्शन घेतात त्यांचा 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा आहे. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर म्हणतात. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी हे दिले जाते. तुम्हाला गॅस कनेक्शन मिळताच तुम्ही या पॉलिसीसाठी पात्र ठरता. नवीन कनेक्शन मिळताच तुम्हाला हा विमा मिळेल. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

LPG price: LPG सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 14.2 Kg सिलेंडरचे आजचे दर

Drop in LPG price: 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115.5 रुपये, कोलकाता 113 रुपये, मुंबई 115.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 116.5 रुपयांनी कमी होणार आहेत.

Read More