Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Discount on Property: सवलतीच्या दरात खरेदी करता येईल महागडी प्रॉपर्टी, तेही थेट बॅंकेकडून! जाणून घ्या लगेच

लिलावात मालमत्तेची खरेदी केल्याने खरेदीदारांची बचत होऊ शकते.तसेच गुंतवणुकीची ही एक संधीं म्हणून देखील गुंतवणुकदार याचा फायदा घेऊ शकतात. लिलावात मालमत्ता खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाऊन घेऊया सवलतीच्या दरात कशी खरेदी करता येईल महागडी प्रॉपर्टी, तेही थेट बॅंकेकडून...

Read More

Housing Sale in India: देशातील टॉप 7 शहरांमधील घरांची विक्री वाढली, जाणून घ्या सविस्तर

Sale Of Houses: रेटिंग एजन्सी ICRA च्या आकडेवारीनुसार, देशातील घरांच्या मालमत्तेच्या विक्रीत, देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या विक्रीत 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Tax Saving Ideas: टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे?

Investing in Real Estate for Tax Relief: रिअल इस्टेट वा पैसे गुंतवणुकीचा इतर कोणताही पर्याय असो त्याद्वारे मिळणारी टॅक्स सवलत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिअल इस्टेटबद्दलच बोलायचे झाले तर गुंतवणुकीच्या या पर्यायातूनही टॅक्स सवलत मिळते. पण टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे योग्य की अयोग्य?, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Real Estate: सेल डीड आणि रजिस्ट्रीमध्ये काय फरक आहे?

Real Estate: तुम्ही लोकांना जमीन खरेदी-विक्री करताना पाहिलं असेल. जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? नोंदणी कशी केली जाते? आम्ही तुम्हाला नोंदणी आणि नोंदणीशी संबंधित माहिती देत ​​आहोत.

Read More

Startup Funding: भारतातील पहिल्या रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट एग्रीगेटरने प्राप्त केली, 8.26 कोटींची गुंतवणूक

Startup Funding: भारतातील पहिली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यासाठी एक एग्रीगेटर प्लॅटफॉर्म सुरू करणारी कंपनी, इनव्हेंट्रीने, देशातील रिअल इस्टेट गुंतवणुकीचे चित्रच बदलून टाकले आहे. या कंपनीने सध्या 8.26 कोटींची गुंतवणूक प्राप्त केली आहे.

Read More

Real Estate : न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांची भारतीय श्रीमंतांना भुरळ

दिल्ली एनसीआर, मुंबई, गोवा आणि बंगळुरू ही श्रीमंत लोकांसाठी लक्झरी रिअल इस्टेट (Real Estate) खरेदी करण्यासाठी टॉप 4 शहरं असली तरी नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की भारतीय श्रीमंत न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

Read More

MahaRERA: बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करताना द्यावी लागेल इत्यंभूत माहिती

MahaRERA: आता यापुढे गुंतवणूकदारांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती महारेरा कडून उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे खरेदी पूर्वीच गुंतवणूकदाराला संपूर्ण तपशील अभ्यासता येणार आहेत.

Read More

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी उपलब्ध झाली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची जाहिरात निघाली आहे. यात किती घरे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत काय आहे, याविषयी जाणून घेऊया. 

Read More

MHADA Lottery साठी कोण करू शकतो अर्ज?

Mhada Lottery हे घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी असते.Mhada Lottery वेगवेगळ्या भागासाठी येत्या काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. यासाठी कोण अर्ज करु शकतो ते जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Real Estate Investment साठी ‘या’ 7 शहरांना गुंतवणूकदारांची पसंती

गुंतवणूकदारांसाठी Real Estate हा एक पर्याय उपलब्ध असतो. कित्येकांचे घर घेणे हे एक स्वप्न असते. अनेक जण दीर्घ कालावधीसाठी Real Estate गुंतवणूकीचा विचार करत असतात. या प्रकारच्या गुंतवणूकीसाठी देशातील 7 शहरांना पसंती मिळाली आहे.

Read More

Real estate investment साठी मुंबई आकर्षक ठरण्याची काय कारणे आहेत ते घ्या जाणून

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुंबईला पसंती देताना गुंतवणूकदार दिसतात. स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया

Read More

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: निवृत्तीनंतरचे नियोजन म्हणून दुसऱ्या घराचा पर्याय योग्य आहे का?

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: दुसरे घर खरेदी करणे म्हणजे सामान्यपणे सदनिका (फ्लॅट) हा त्यातलाच एक पर्याय म्हणून अनेकजण याचा विचार करत असतात. हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्दे विचारत घायला हवेत.

Read More