Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Crashes: तिमाही निकालातील सुमार कामगिरीमुळे भांडवली बाजार कोसळला; काय आहेत महत्त्वाची कारणे?

बड्या कंपन्यांच्या तिमाही निकालातील निराशाजनक कामगिरीमुळे आज भारतीय भांडवली बाजार कोसळला. इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने निराशाजनक कामगिरी केली. जागतिक घडामोडींचाही बाजारावर परिणाम झाला.

Read More

India Rice Stock : भारतात तांदळाची कमतरता जाणवणार का?

Rice Shortage In India : भारत हा देश तांदळाचा मोठा निर्यातदार आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात करुन देखील, त्याचा तुटवडा कधी जाणवला नाही. मात्र यानंतर अशी स्थिती येऊ शकते, असा अंदाज वर्तविल्या जात आहे. याला जबाबदार घटक कोणते? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

Read More

Sensex Opening Bell : सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

Sensex Opening Bell : जागतिक बाजारावर अमेरिकेतल्या प्रतिकूल बातम्यांचं सावट असताना भारतीय शेअर बाजार मात्र या आठवड्यात हिरव्या रंगात दिसत आहेत. सकाळच्या सत्रात निफ्टी निर्देशांक 17,500 च्या आकड्यालाही स्पर्श करून आला आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारातला बुधवार सकाळचा मूड

Read More

Share Market Preview : आज शेअर बाजारात तेजी पहायला मिळेल की घसरण?

आज, एसजीएक्स (SGX) निफ्टीचा कल बाजाराची सकारात्मक सुरुवात दर्शवत आहे. सध्या, हा निर्देशांक 100 हून अधिक अंकांची वाढ दर्शवत आहे. आज कोणत्या शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष असेल ते पाहूया.

Read More

Extended Trading Hours: एनएसईने वाढवणार डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंगची वेळ, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार?

Extended Trading Hours: नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच 'एनएसई'ने 23 फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये ट्रेंडिंगसाठीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही सेबीने ट्रेडिंगची वेळ वाढवली होती. याचा रिटेल गुंतवणुकदारांवर काय परिणाम होईल ते समजून घ्या.

Read More

Hindenburg Report on Adani : LIC चं दोन दिवसांत 18,000 कोटी रुपयांचं नुकसान

Hindenburg Report on Adani : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहाचं नुकसान झालं. त्या खालोखाल नुकसान झालंय ते LIC चं. दोन दिवसांत LIC ने 18,000 कोटी रुपये गमावलेत. ही पडझड कधी थांबणार बघूया…

Read More

SEBI: शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, गुंतवणुकदारांना काय फायदा होईल?

Key Decisions By SEBI: शेअर बाजारात T+3 प्रणाली लागू आहे, ज्यामुळे व्यवहार प्रक्रियेला अधिक वेळ लागतो. मात्र, आता सेबी येत्या 27 तारखेपासून T+1 ही प्रणाली लागू करणार आहे. सुरुवातीला हा नियम केवळ लार्ज कॅप आणि ब्लू चिप कंपन्यांमध्ये लागू होणार आहे. याबाबतचे अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market Update: सेन्सेक्स, निफ्टीची नकारात्मक सुरुवात, हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर्स खालावले!

Stock Market Opening Bell Today: आज, 20 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सवरील सुरुवातीच्या व्यापारात, एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL) शेअर्समध्ये 3.06 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Stock Market closed: एमएमसीजी स्टॉक्सच्या विक्रीमुळे सेन्सेक्समध्ये 187 अंकांनी घसरण

Stock Market closed: आज गुरुवार, दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती आणि संध्याकाळी बाजार लाल चिन्हावर बंद झाला. कोणते स्टॉक खालावले, कोणते वधारले, याबाबतची एकूण आढावा या बातमीतून समजून घेता येईल.

Read More

Stock Market Update: शेअर बाजारात घसरण सुरू, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले

Stock Market Opening Bell Today: आज, 19 जानेवारी रोजी शेअर्स खालावत बाजाराची सुरुवात झाली. कोटक महिंद्रा बँक, टायटन या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक खालावले, तर एक्सिक बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारले. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

FPI : जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात 15,000 कोटी रुपये काढले

जगातील काही भागांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs – Foreign Portfolio Investers) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 15,000 कोटी रुपये काढले.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स 148 अंकांनी घसरला, ग्लँड फार्मा, नायकाचेही शेअर्स कोसळले

Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 12 जानेवारी रोजी घसरणीसह बंद झाला. टाटा मोटर्स, अदानी पॉवर आणि रिलायन्सचे आदींचे शेअर्स घसरले. संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More