Budget 2023 Updates: अग्निवीरांसाठी अर्थसंकल्पात विशेष घोषणा, अर्थमंत्र्यांनी टॅक्समध्ये दिला मोठा दिलासा
Budget 2023 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात अग्निवीरांना करामध्ये मोठी सवलत दिली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्यात भरती केली जाते. आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अग्निवीर कॉर्पस फंडाला EEE श्रेणी अंतर्गत आणण्याची घोषणा केली आहे.
Read More