Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Import: लॅपटॉप, टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल; सरकारकडून आयात धोरणात बदल

केंद्र सरकारने लॅपटॉप आणि टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने आयातीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, टीका झाल्यानंतर आता धोरणात बदल केला आहे.

Read More

India Pork Import: अमेरिकन पोर्क मीट पहिल्यांदाच भारतात येणार; भारताकडून आयातीवरील निर्बंध शिथिल

अमेरिकेतून वराह मांस पहिल्यांदाच भारतामध्ये आयात होणार आहे. काही निवडक अमेरिकन कृषी उत्पादने आयात करण्यास भारताने मागील वर्षी परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत अमेरिकन पोर्क मीट भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. अमेरिकन कृषी उत्पादनांच्या आयातीवर भारताने निर्बंध का घातले होते? जाणून घ्या.

Read More

Laptop Import Ban: लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी 1 नोव्हेंबरपासून, सरकारची माहिती

‘तत्काळ प्रभावाने लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला अहोता. आता मात्र हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू न करता येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Read More

Import Ban: लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, HSN 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरची आयात यापुढे प्रतिबंधित असणार आहे. परंतु ज्या कंपन्यांशी आधीपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीबाबत निर्णय झालाय, अशा कंपन्यांच्या उत्पादनांची आयात केली जाऊ शकेल असेही या अधिसूचनेत म्हटले आहेत.

Read More

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना सरकारनं मोठा झटका दिला आहे. 50 हजार रुपयांच्या चायनीज सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात सरकारनं अधिसूचनादेखील जारी केली आहे.

Read More

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोचली आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारताला आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांशहून अधिक तेलाचा पुरवठा एकटा रशिया करतो.

Read More

Trade: 2022 मध्ये India-China द्विपक्षीय व्यापार विक्रमी पातळीवर

India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे.

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

India Apple Import : तुम्ही खात असलेलं सफरचंद कदाचित इराणमधून आलेलं असेल!   

काश्मीर ही खरंतर देशातली सगळ्यात मोठी सफरचंदांची बाजारपेठ आहे. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल देशात इराणमधून आयात होणाऱ्या सफरचंदांचं प्रमाणही खूप मोठं आहे. भारतीय शेतकरी आता इराणमधून होणारा अवैध व्यापार रोखण्याची मागणी करत आहेत. 

Read More

India Export : Iran ने भारताकडून चहा आणि बासमती तांदळाची आयात थांबवली  

भारत आणि इराण हे दोघं व्यापारी मित्र आहेत. म्हणजे उभय देशांदरम्यान कृषि आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा व्यापार चालतो. पण, नुकतीच इराणने भारताकडून होणारी चहा आणि बासमती तांदळाची आयात अचानक थांबवली आहे. का ते समजून घेऊया…

Read More