Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IDBI Bank special FD: IDBI बॅंकेने व्याजदर वाढीसह या स्पेशल FD ची मुदत वाढवली, पाहा नवे व्याजदर

IDBI बँकेने त्यांच्या स्पेशल फिक्स्ड डिपाॅझिटच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. बॅंकेने जुलैमध्ये, 375 आणि 444 दिवसांच्या अवधीसाठी अमृत महोत्सव FD नावाची स्पेशल FD योजना आणली होती. आता बँकेने या स्पेशल योजनेची मुदत वाढवली असून ग्राहकांना आता पैसे गुंतवायला अजून अवधी मिळाला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

IDBI Bank Special FD: आयडीबीआय बँकेची विशेष मुदत ठेव योजना लॉन्च: जाणून घ्या गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर

IDBI Bank Special FD: तुम्हालाही बँकेतील मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आयडीबीआय बँकेने विशेष मुदत ठेव योजना लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव 'अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजना' असे आहे. या योजनेचा कालावधी निश्चित असून यामध्ये सर्वाधिक व्याजदर देण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी-आयडीबीआय म्युच्युअल फंड प्रस्तावित विलीनीकरण लवकरच, ग्राहकांना फायदा होणार?

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातलं प्रस्तावित विलीनीकरण लवकरच होणार आहे. ते या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होतेय. फेअर ट्रेड रेग्युलेटर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं (CCI) एलआयसी म्युच्युअल फंड (LIC MF) आणि आयडीबीआय (IDBI MF) यांच्या अधिग्रहणास या मार्च महिन्यातच मान्यता दिलीय.

Read More

IDBI Bank New FD Scheme : गुंतवणूकदारांसाठी आयडीबीआयची नवी एफडी योजना

IDBI Bank : आयडीबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षापर्यंत एफडी गुंतवणूक करण्याची संधी दिल्या जात आहे. सोबतच योग्य दराने व्याजदर देखील दिल्या जात आहे.

Read More

IDBI Bank: 'या' बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना फसवलं, ग्राहकांच्या खात्यातील 4.92 कोटी रुपये लंपास

IDBI Bank: खुद्द बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेचं ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करून एलआयसी बाँडमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र शाखाप्रमुखांच्या खबरदारीमुळे वेळीच होणारे मोठे नुकसान टळले

Read More

IDBI Bank: आयडीबीआय बँकेने कर्जावरील व्याजदर वाढवले, कर्जाचे हफ्ते महागणार!

IDBI Bank MCLR Interest Rate: आयडीबीआय बँकेचे कर्ज महाग झाले आहे कारण बँकेने एमसीएलआर वाढवला आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका कर्जावरील व्याज वाढवत आहेत. संपूर्ण तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Bank Privatization: IDBI बँकेचे होणार खाजगीकरण, SEBI ने घेतलाय मोठा निर्णय

IDBI बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जदारामध्ये सरकारचे मतदानाचे अधिकार बँकेच्या एकूण मतदानाच्या 15% पेक्षा जास्त नसावेत या अटीवर ही संमती देण्यात आली आहे.

Read More

IDBI Bank Stake Sale: IDBI बँकेची विक्री, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, खरेदीदाराला कर माफ करणार

IDBI Bank Stake Sale: सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँकेच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने आता झटपट पावले उचलण्यास सुरवात केली आहे. IDBI बँक खरेदीसाठी पुढे येणाऱ्या खरेदीदारांना कर माफ करण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.

Read More

IDBI Bank: झी एंटरटेंमेंट विरोधात आयडीबीआय बँकेची दिवाळखोरीची याचिका, 149 कोटींची वसुली थकली

IDBI Bank: मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड विरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. झी एंटरटेंमेंटने आयडीबीआयचे 149.60 कोटी थकवले आहेत.

Read More

FDI Investment In IDBI Bank : केंद्र सरकारची IDBI बँकेत 51% परदेशी गुंतवणुकीला मान्यता

FDI Investment in IDBI Bank: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि भारत सरकारची आयडीबीआयमध्ये मिळून 94.71 टक्के गुंतवणूक आहे. यातील 60.72 टक्के गुंतवणूक दोघेही काढून घेणार आहेत. हे शेअर्स घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना 16 डिसेंबर मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशी संस्था 51 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आयडीबीआय बँकेत मिळवू शकतात.

Read More