Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Interest Subvention Scheme : केंद्राकडून गृह कर्जदारांना मिळणार दिलासा; व्याज सवलत योजना लवकरच करणार सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गृहकर्ज व्याज सवलत योजनेचा (Interest Subvention Scheme) उल्लेख केला होता. या योजनेतून शहरी भागात भाड्याने अथवा चाळी, झोपडपट्ट्या अशा ठिकाणी वास्तव्य करतात अशा नागरिकांसाठी लहान आणि परवडणाऱ्या घरासाठी अनुदानित कर्ज दिले जाणार आहे.

Read More

Home Loan: घर घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी या बॅंकाचे व्याजदर पाहा, फायद्यात राहाल

घर घ्यायचे म्हटल्यावर सर्व प्लॅनिंग करुनच ते घेणे सोयीचे ठरते. कारण, सध्या घराच्या किमती खूप महाग आहेत. त्यामुळे एवढी मोठी रक्कम जमा करणे अशक्य होऊन जाते. पण, तुम्ही जर बॅंकाकडून लोन घेण्याचा पर्याय निवडला, तर तुम्ही सहज घर घेऊ शकता. यासाठी आम्ही काही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका घेऊन आलो आहोत. ज्यांचे व्याजदर अन्य बॅंकापेक्षा तुमच्या खिशाला परवडणारे आहेत.

Read More

cheapest Home Loan: स्वस्तात होम लोन शोधताय? 'या' 10 बँकांचे व्याजदर पाहा, EMI चा बोजा होईल कमी

स्वस्तात होम लोन ऑफर शोधत असाल तर ही बातमी चेक करा. आघाडीच्या दहा बँका सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. कमी व्याजदर म्हणजे EMI चा बोजाही कमी.

Read More

SBI Home Loan Offer: स्टेट बँकेचे नवीन व्याजदर, ईएमआय आणि पात्रता जाणून घ्या

SBI Home Loan Offer: स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 16 प्रकारचे गृह कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील आपण काही निवडक आणि सिबिल स्कोअरशी संबंधित कर्जाचे व्याजदर जाणून घेणार आहोत.

Read More

Lowest Loan Rate: EMI चा हप्ता कमीतकमी हवाय? 'या' बँका देतायेत सर्वात कमी व्याजदराने होम आणि कार लोन

घर आणि गाडी घेताना सर्वात कमी व्याजदर कोणती बँक देईल याच्या शोधात ग्राहक असतात. व्याजदर कमी म्हणजे EMI सुद्धा कमी. या लेखात पाहूया सर्वाधिक कमी व्याजदराने गृह आणि वाहन कर्ज कोठे मिळेल?

Read More

Punjab & Sind Bank Home Loan: पंजाब अँड सिंध बँकेच्या होम लोनवरील आकर्षक व्याजदर जाणून घ्या

Punjab & Sind Bank Home Loan: खाजगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक गृहकर्जावर किती वार्षिक व्याज आकारते? गृह कर्ज किती वर्षे मुदतीवर उपलब्ध करून दिले जाते? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर घेण्याचा विचार करत असाल, तर कुठे मिळेल गृहकर्जावर कमी व्याजदर, जाणून घ्या

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) गृहकर्जावर किती व्याजदर आकारतात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

Private Bank Home Loan Interest: खासगी क्षेत्रातील 'या' बँका गृहकर्जावर आकारतात सर्वात कमी व्याजदर

Private Bank Home Loan Interest: तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या खासगी बँका गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर देत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Cheap Home Loan EMI: स्वस्त होम लोनचा ईएमआय पर्याय नुकसान तर करत नाही ना? वाचा, दीर्घ कालावधीच्या कर्जाचं गणित

Cheap Home Loan EMI: स्वप्नातलं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी स्वस्तात म्हणजेच कमी व्याजाच्या कर्जाच्या पर्यायांचा विचार केला जातो. मात्र अशा कमी व्याजाच्या किंवा कमी ईएमआय पर्यायाचा उलट परिणाम तर होत नाही ना, याचा विचार करणंही गरजेचं ठरतं.

Read More

Home Loan Interest Deduction: गृहकर्जावरील व्याज सवलत पाच लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी

Home Loan Interest Deduction: स्थावर मालमत्ता विक्रीला चालना मिळावी यासाठी गृह कर्जावरील व्याज रकमेची सवलत वाढवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आगामी अर्थसंकल्पात गृह कर्जावरील व्याजाबाबत पाच लाखांपर्यंत कर वजावट मिळावी अशी मागणी क्रेडाई या संस्थेने केली आहे.

Read More