Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Govt Investment Schemes : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम सरकारी योजना कोणत्या? व्याज दर काय?

Govt Investment Schemes : गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र या अनेक योजनांमधून आपल्यासाठी कोणती सर्वोत्तम आहे, याविषयी अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे योजनांचा लाभदेखील पूर्णपणे घेता येत नाही. अशावेळी काही योजनांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं.

Read More

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अल्प भू-धारक शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च भागवण्याबरोबरच, यापूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही करता येऊ शकतो.

Read More

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा असा लाभ घ्या!

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढावा यासाठी सरकारने मुलींच्या नावे बॅंकेत पैसे गुंतवण्यासाठी योजना सुरू केली आहे.

Read More

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More

MSSC : महिलांसाठी नवी गुंतवणूक योजना, परतावा किती अन् फायदे काय? वाचा...

Mahila Samman Saving Certificate : महिलांना गुंतवणूक करण्यासाठी आजपासून आणखी एक नवा कोरा पर्याय उपलब्ध झालाय. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय. त्या पार्श्वभूमीवर ही योजनाही आजपासूनच कार्यान्वित झालीय. महिला सन्मान बचत पत्र योजना (MSSC) असं या योजनेचं नाव आहे. गुंतवणूक करत असताना यातून मिळणारा परतावाही फायदेशीर असल्याचं दिसून येतं. सविस्तर जाणून घेऊ...

Read More

Saansad Adarsh Gram Yojana : जाणून घेवूया ‘संसद आदर्श ग्राम योजने’विषयी

देशातील ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजना (Saansad Adarsh Gram Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रत्येक खासदाराने निवडलेल्या एका गावाला आदर्श गाव (Adarsh Gram Yojana) बनवून त्याच्या उत्थानासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात.

Read More

Aadhaar Jan Dhan Account : आधार जन धन खाते काय आहे? आणि ते कसे कार्य करते?

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागात बँकिंगचा विस्तार करणे हा होता. वास्तविक यामागील सरकारचा दृष्टीकोन 'जन धन खाते-आधार-मोबाइल (JAM) ट्रिनिटीला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBTs – Direct Benefit Transfer) द्वारे कल्याणकारी देयके प्राप्त करण्यासाठी गरजूंना मदत करण्याचा होता.

Read More

ABDM : 'आयुष्मान भारत योजने'च्या लाभार्थ्यांना पेपरलेस वैद्यकीय सेवा मिळणार

आयुष्मान भारत योजनेच्या ('Ayushman Bharat Yojana') 4 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने जतन करण्यात आल्या आहेत, यामुळे ते पेपरलेस वैद्यकीय सेवांचा लाभ घेऊ शकतील.

Read More

PM Kisan Mandhan Yojana : जाणून घेऊया पीएम किसान मानधन योजनेविषयी

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) ही देखील अशीच एक योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना आहे.

Read More

Maharashtra Government Scheme : जाणून घेऊया ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने’विषयी

सैनिकांच्या बलिदानाची भरपाई होऊ शकत नसली तरी, ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या प्रयत्नांचा आदर आणि सलाम करणे हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे माझी सैनिक सन्मान योजना’ ('Balasaheb Thackeray Maji Sainik Sanman Yojana') सुरू केली आहे

Read More

Fertilizer sector : खत क्षेत्रासाठी सरकार 2.5 लाख कोटी रुपये देणार

सरकारने खत क्षेत्राला (Fertilizer sector) आश्वासन दिले आहे की ते खत क्षेत्रासाठी 2.5 लाख कोटी रुपयांची सबसिडी जारी करेल.

Read More

Rice processing business : सरकारच्या मदतीने राईस प्रोसेसिंग बिजनेस सुरू करा

खरीप हंगामात भात प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. ग्रामीण भागात युनिट उभे केले तर आसपासच्या परिसरात भात पिकवणारे शेतकरी सहज आपल्याकडे येऊ शकतील.

Read More