Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Agricultural Servant Salary : राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ; विधानसभेत घोषणा

राज्याच्या कृषी विभागाअंतर्गत काम करणारे कृषीसेवक केवळ 6000 रुपये प्रतिमहिना या अल्प मानधनावर आपली सेवा बजावत होते. दरम्यान, या कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला होता. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी सेवकांच्या मानधनात प्रति महिना 10000 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात विधानसभेत घोषणा करण्यात आली.

Read More

Dearness allowance : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या’ तारखेला ठरणार    

Dearness allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वर्षं 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका किती महागाई भत्ता मिळेल हे 31 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. महागाई भत्ता ठरवण्याचं सरकारचं गणित समजून घेऊया…

Read More

वयाच्या 60व्या वर्षीही बँकेतून निवृत्त झालेले कर्मचारी SBI च्या 'या' पदांसाठी करू शकतात अर्ज

SBI Retired Officer Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) विविध पदांसाठी बंपर भरती काढली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि शेवटची तारीख काय असेल? जाणून घ्या.

Read More

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध पदांच्या 20 जागा आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती

Job Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत 596 जागा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 37 जागा आणि जालना जिल्हा रुग्णालया अंतर्गत 18 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

Read More

Job Opportunities: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 314 तर मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 61जागांसाठी भरती सुरू

Job Opportunities: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

Read More

Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वेमध्ये विविध जागांची बंपर भरती; काय आहेत पात्रतेचे निकष जाणून घ्या

Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वे भरती 2022 मध्ये १०वी, १२वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

Read More

Government Jobs: आता 37 व्या वर्षीही बीएसएफसीच्या नोकरीसाठी तुम्ही करू शकता अर्ज

Bihar BSFC Recruitment 2022 Apply Link: बिहार राज्य अन्न आणि नागरी पुरवठा निगम लिमिटेड मध्ये विविध क्षेत्रात 526 पदे भरण्यात येणार आहे. उमेदवार यासाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.

Read More

Job Opportunities: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटिस पदाच्या 1760 जागांसाठी भरती जाहीर

IOCL Apprentice Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी(Government Job) मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Read More

Jobs in India : नवीन वर्षी लिपिक, कारकून आणि शिक्षकांची 13,000 सरकारी रिक्त पदं भरणार   

तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर सरकारी नोटिफिकेशची थोडी वाट बघा. देशभरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 13,000 पदांसाठी सरकार जाहिराती देणार आहे. ही पदं कुठली आहेत आणि अर्ज कसे करायचे ते पाहा

Read More