Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला मिळत आहे सोन्यावर भरमसाठ ऑफर

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया हा भारतातील एक महत्वाचा सण आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आणि मालमत्तेची खरेदी, सोने खरेदी या दिवशी केल्या जाते. तसेच अक्षय्य तृतीया हा दिवस भारतातील सर्व सराफा उद्योगासाठी देखील सर्वात मोठा सण मानला जातो. यावर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. तेव्हा या मुहूर्तावर अनेक सुवर्णकारांनी ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय कोणतेही दागिने विकू शकणार नाहीत (change in gold purchase rules), अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

Read More

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या

Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.

Read More

Gold Jewellery Shopping: दुबईत सोने एवढे स्वस्त का मिळते? दुबईहून कोण किती सोने आणू शकतात?

Gold shopping in Dubai: आपल्या सगळ्यानाच माहिती आहे की दुबई ही गोल्ड सिटी आहे. दुबईतील सोन्याची शुद्धतेमुळे जगभरातील नागरिक दुबईत येतात.त्यात भारतीयच सर्वाधिक सोने खरेदी करतात. मात्र येथे सोने एवढे स्वस्त कसे मिळते हा प्रश्न कायम पडतो, त्यात दुबईला फिरायला गेल्यावर किती सोने खरेदी करून भारतात आणू शकतो?

Read More

Gold Rate Hike: गेल्या 9 वर्षात सोने 30 हजारांनी महागले, जाणून घ्या सोने महागाईचा इतिहास!

स्वातंत्र्यानंतर सोन्याची किंमत पाहिली तर त्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. सन 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचा भाव 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. मात्र, 1964 मध्ये सात वर्षांनंतर सोन्याचा भाव 65.25 रुपये झाला. 1964 मध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 29 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती.

Read More

Recap 2022: सोन्याच्या किमतीत 2022 मध्ये घसरण; पण तरीही सोन्याची झळाळी कायम!

Recap 2022 in Gold: सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

Read More

How to know about Purity of Gold: सोने खरेदी करताय...मग सोने खरे की खोटे करा असे चेक!

How to know about Purity of Gold: आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला अत्यंत महत्व आहे. सण, उत्सव, लग्न- सोहळे या आनंदाच्या क्षणी सोने हे मोठया प्रमाणात खरेदी केले जाते. म्हणूनच सोने खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी सोने खरे आहे की खोटे...त्याची शुध्दता कशी चेक करावी हे खालीलप्रमाणे जाणून घेवुयात.

Read More

Gold Investment: माहित करून घ्या, गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमबद्दल!

Gold Investment: तुमच्या लॉकरमध्ये पडलेल्या सोन्याचे मूल्य वाढले तर सोन्याची किंमत वाढते पण तुम्हाला व्याज देत नाही. त्याऐवजी तुम्हाला बँक लॉकरचे चार्ज (Bank locker charges) भरावे लागते. आता तुमच्या निष्क्रिय सोन्यावर मूल्याच्या वाढीशिवाय व्याज मिळू शकते.

Read More

Digital Gold Tax: डिजिटल गोल्डवर किती टॅक्स द्यावा लागतो?

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.

Read More

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More

Children's Day 2022 : मुलांच्या भविष्याची चिंता सोडा, या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा

Children's Day 2022 :आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद जितक्या लवकर सुरु करता येईल तितकी फायद्याची असते. त्यासाठी काही महत्त्वाचे गुंतवणूक पर्यायांचा तुम्हाला विचार करता येईल. या पर्यायातील गुंतवणूक दीर्घकाळात तुमच्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर करुन त्यांना सुरक्षित करेल.

Read More