Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याचे वाढते भाव पाहता यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 60,230 रुपये प्रति तोळ्यावर (10 ग्रॅम) व्यवहार करत होता. यंदा सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळतेय.

Read More

Akshaya Tritiya 2023: फॅशन-फॉरवर्ड महिलांसाठी बजेटमध्ये असलेला 1 ग्रॅम ज्वेलरीचा बेस्ट ऑप्शन

Akshaya Tritiya 2023: दागिने घ्यायची इच्छा आहे पण बजेट नाही तर तेव्हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. महिलांचा कल याकडे जास्त वाढलेला दिसत आहे. चला तर माहित करून घेऊ, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार होते? त्याची किंमत कशी ठरवली जाते?

Read More

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला मिळत आहे सोन्यावर भरमसाठ ऑफर

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया हा भारतातील एक महत्वाचा सण आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आणि मालमत्तेची खरेदी, सोने खरेदी या दिवशी केल्या जाते. तसेच अक्षय्य तृतीया हा दिवस भारतातील सर्व सराफा उद्योगासाठी देखील सर्वात मोठा सण मानला जातो. यावर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. तेव्हा या मुहूर्तावर अनेक सुवर्णकारांनी ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत.

Read More

Gold Price : सोन्याने पार केला 61000 चा आकडा

Gold Price Hits Record High : गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याची किंमत 61000 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी झालेली आहे. जागतिक बाजारातील मंदीची परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी कडे वळत असल्याने सोन्याचे दर वाढले आहे.

Read More

Gold Buying for Gudi Padwa: सोने खरेदीची परंपरा जपुयात; डिजिटल पद्धतीने या गुढी पाडव्याला सोने घरी आणुयात

Gold Buying for Gudi Padwa: तुम्हीही गुढी पाडव्याला दरवर्षी सोने खरेदी करता का? पण यंदा वाढलेला सोन्याचा भाव पाहून सोने खरेदी करायचे की नाही, या विचारात पडलाय. असे असेल, तर आजच्या लेखात दिलेला उपाय जाणून घ्या आणि तुमच्या बजेटमध्ये सोने घरी आणा.

Read More

Malabar Gold & Diamonds: मलबार गोल्डने 300 वा शोरूम अमेरिकेत केला सुरू, बनली जगातील 6 वी मोठी कंपनी

Malabar Gold and Diamonds: केरळ येथील कोझीकोडे शहरातून 27 वर्षांपूर्वी मलबार गोल्ड अँड डायमंडची सुरुवात झाली होती. नुकतेच कंपनीने अमेरिकेतील टेक्सासमध्ये त्यांचे तिनशेवे शोरूम सुरू केले. ज्यामुळे आज कंपनी जगातील सहावी सर्वात मोठी दागिन्यांमधील रिटेल कंपनी ठरली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

जगात सोने खरेदीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकेत भारतीय दागिन्यांना सर्वाधिक मागणी - वर्ल्ड कौन्सिल अहवाल

What is Rank of India in most Gold: भारतीय नागरिकांची सोने खरेदीची आवड तर सर्वांनाच जगजाहीर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण वर्ल्ड कौन्सिलचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये जगात भारत सोने खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने किती टन सोने खरेदी केले हे पाहूयात.

Read More

Recap 2022: सोन्याच्या किमतीत 2022 मध्ये घसरण; पण तरीही सोन्याची झळाळी कायम!

Recap 2022 in Gold: सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

Read More

Gold and Silver Rate Today: 9 महिन्यांच्या उच्चांकानंतर आज सोन्याचा दर घसरला; चांदीच्या दरात मात्र वाढ कायम

‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या’ (India Bullion and Jewelers Association) माहितीनुसार मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय सराफा(MCX) बाजारात सोन्याचा दर घसरला असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

Read More

जगभरातील सेंट्रल बँकांनी खरेदी केलं तब्बल 4 लाख किलो सोने, काय आहे यामागचे कारण

Central Bank Gold Purchase : यंदाच्या निर्बंधमुक्त दसरा-दिवाळीत भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली होती. ग्राहकांबरोबरच केंद्रीय बँकांनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची मोठी खरेदी केली आहे. एका अहवालानुसार जगभरातील सेंट्रल बँकांनी थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 4 लाख किलो सोनं खरेदी केले.

Read More