Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Price Hits Lifetime High: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी मोजावे लागणार 61500 रुपये

Gold Price Hits Lifetime High:गेल्या महिनाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ दिसून आली होती. वाढती महागाई, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि शेअर मार्केटमधील अस्थिरता, अमेरिका-युरोपातील मंदी अशा घटकांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या देखील गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीकडे ओघ वाढला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Read More

Silver and Gold Rates: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Hike in Sliver and Gold Rates: अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे भाव हे वाढतच राहतील असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केलाय. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून यादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाच्या निमित्ताने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते.

Read More

Gold Price Rise Today: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर

Gold Price Rise Today: जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांनी कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने दरात आज 160 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55899 रुपये इतका वाढला. आज चांदी 600 रुपयांनी महागली आहे.

Read More

Gold Silver Price Fall Continue Today: सलग तिसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, महिनाभराच्या नीचांकी पातळीवर आला सोने दर

Gold Silver Price Fall Continue Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींवरील दबाव कायम आहे. आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

Read More

Gold Price Today In Mumbai: सोने तेजीने झळाळले, 10 ग्रॅमचा सोने दर 57200 रुपयांवर

Gold Price Today In Mumbai: मागील महिनाभरात सोने दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात मंदी आणि अनिश्चितता वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोन्यामधील तेजी कायम आहे.

Read More

Gold and Silver Price Today: सोन्याचांदीचे भाव स्थिर, मटण-चिकन महागले

केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीच्या आयातीवरील कर वाढवल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात विशेष अशी वाढ नोंदवली गेलेली नाही. सोबतच मटण आणि चिकनचे भाव मात्र वाढले आहेत.

Read More

Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण तर, चांदीही स्वस्त झाली!

Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात सोने 58 रुपयांनी तर चांदी 118 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Read More

Gold Price Rise Today In Mumbai: कमॉडिटी बाजारात सोन्याला नवी झळाळी, सोने दराने मोडला आजवरचा रेकॉर्ड

Gold Price Rise Today In Mumbai: मागील आठवडाभर कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण होते. चीनमधील कोरोनोच्या उद्रेकानंतर कमॉडिटी बाजारात सोने महागले होते. त्याचे पडसाद भारतीय बाजारांत उमटले. सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी दिसून आली.

Read More

Today's gold and silver rates: जाणून घ्या, आजचे सोन्या चांदीचे दर

Today's gold and silver rates: आज सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54430 रुपये आहे. काल सोन्याची किंमत 54352 होती.

Read More

Today's gold and silver rates: सोन्याच्या दरात किंचित तर चांदीच्या दरात 572 रुपयांनी घसरण, जाणून घ्या दर

Today's gold and silver rates: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचे दर आज सायंकाळी 5.30 ला 54699 आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Today's Gold Silver Rates: जाणून घ्या आजचे दर, सोने आणि चांदीच्या दरात वाढ, सोने 199 रुपयांनी तर..

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.

Read More

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात 274 रुपयांनी वाढ तर चांदी 890 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

सध्या सगळीकडेच लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे अशातच मौल्यवान दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. जर तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Read More