Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Inflation : सप्टेंबर महिन्यात तांदळाच्या दरात कपात होण्याची शक्यता

सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, सप्टेंबर महिन्यात वरुणराजाची कृपा होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी, सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल आणि पिकांना जीवदान मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

Read More

Retail Inflation: महागाई मोजण्यासाठी आता ऑनालाइन ग्रोसरी कंपन्यांचे दरही विचारात घेणार

फळे, भाज्यांपासून किराणा वस्तुंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. जिओ मार्ट, बिग बास्केट, स्वीगी मार्टसारख्या कंपन्यांवरून नागरिकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे आता महागाई मोजताना ऑनलाइन कंपन्यांचे दरही विचारात घेतले जाणार आहेत.

Read More

Tomato Price Effect : McDonald's आणि Subway नंतर Burger King ने घेतला 'हा' निर्णय, काय आहे कारण?

भारतातील सर्व बर्गर किंगच्या आउटलेटमधून टाेमॅटोला वगळण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर दिसत आहे. टोमॅटोच्या गुणवत्तेमुळे हा निर्णय घेतला असल्याचे बर्गर किंगने म्हटले आहे. याआधी McDonald's आणि Subway ने त्यांच्या फूडमधून टोमॅटोला वगळले आहे.

Read More

Food Inflation: पेरण्या कमी झाल्यामुळे डाळी महागणार! महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

सरकारच्या पीक-पाहणी अहवालानुसार एकूण खरीप पिकातील कडधान्यांचा वाटा 11.3 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.23 दशलक्ष हेक्टरने पेरणी घटली आहे. केवळ कडधान्येच नाही तर कापूस, मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पेरणी देखील रोडावली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात खरीप पिकांच्या लागवडीत घट झाली आहे.

Read More

Pulses rate : वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब! सरकारनं घेतला 'हा' निर्णय

Pulses rate : महागाई गगनाला भिडत असताना सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होताना दिसत आहे. अशात सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. डाळींच्या वाढत्या किंमती नियंत्रित करण्यासाठी त्याचबरोबर डाळींच्या उपलब्धतेच्या हेतूने स्टॉक मर्यादा लागू केलीय.

Read More

Food Inflation: हॉटेलमधलं जेवण महागलं, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचं बजेट बिघडलं…

एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान CRISIL Research या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात याचा तपशील प्रकाशित केला आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे...

Read More

Retail Inflation : तुमच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तु महागल्या की स्वस्त झाल्या, महागाईचा काय आहे स्तर

Retail Inflation Data : दररोज वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असतांना, देशात किरकोळ महागाईत घट नोंदवण्यात आली आहे. किरकोळ महागाई दर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे महागाईत ही घट झाली आहे. किरकोळ महागाई दर आता 6 टक्कयांनी खाली आला आहे.

Read More

Retail Inflation : चलनवाढीच्या आकड्यांमधून दिलासा, मार्चमध्ये महागाई निचांकी पातळीवर

Retail Inflation : चलनवाढीचे आकडे सर्वसामान्यांना दिलासादायक आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून बँक कठोर असं आर्थिक धोरण अवलंबतेय. त्याचा परिणाम जाणवतोय. महागाईच्या आकड्यांवरही तो दिसून येतोय.

Read More

Monsoon 2023: यावर्षी मोठा दुष्काळ पडून महागाई वाढण्याची शक्यता.. शास्त्रज्ञांनी दिला मान्सून 2023 चा अंदाज

Monsoon 2023: भारतासाठी एक वाईट बातमी आहे. मान्सून हंगामातील पावसावर एल नीनाचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती दिसून येत आहे. यंदा मान्सूनवर हंगामी प्रभाव असलेल्या अल निनोचा धोका आहे.

Read More

Inflation rate 11 महिन्यातील निच्चांकी पातळीवर, महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

Inflation: भारताचा महागाई दर पुढील आर्थिक वर्षात 5.1 टक्क्यांवर  

जागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.

Read More