Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment Amount: एसआयपीमध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी? जाणुन घ्या गुंतवणूक करण्याचे फायदे

हा लेख नोकरदार व्यक्तींसाठी SIP मध्ये गुंतवणूक किती करावी यावर मार्गदर्शन करतो. आर्थिक स्थिती व ध्येयांच्या आधारे गुंतवणूक किती करावी त्याची माहिती दिली आहे, तसेच योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

Read More

Children with Special Needs: दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना खर्चाचे नियोजन कसे कराल? वाचा

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Read More

Financial Planning: नव्याने पालक बनलेल्या जोडप्याने ‘असे’ करावे आर्थिक नियोजन

बाळाच्या जन्मासोबतच पालकांवर नवीन जबाबदारी येत असते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करताना आर्थिक बाबींकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे.

Read More

Gold vs. Stock Investment: सोने, चांदी की शेअर्स? निवृत्तांसाठी कोणता गुंतवणूक पर्याय योग्य असू शकतो?

हा लेख गुंतवणूकदारांसाठी सोने, चांदी आणि शेअर्स यांच्यातील गुंतवणूकीच्या पर्यायांवर मार्गदर्शन करतो. त्यात जोखिम प्रवृत्ती, गुंतवणूकीचे उद्देश, आणि बाजाराची समज यावर आधारित सूचना आणि विचार केले जातात, जेणेकरुन वाचक समजदारीने गुंतवणूक करू शकतील.

Read More

Pension schemes: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा फायदा कसा मिळेल? वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खासगी कर्मचाऱ्यांकडे पेन्शनचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. खासगी कर्मचाऱ्यांसाठीच्या अशाच काही पेन्शन योजनांबाबत या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning: ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकतात? जाणून घ्या

निवृत्तीनंतर उत्पन्न थांबलेले असल्याने अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असते. ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकता, याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning: महिलांनी आर्थिक नियोजन करणे का गरजेचे आहे? बचत कशी करावी? जाणून घ्या

महिलांनी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसेच, खर्च कमी करून जास्त बचत करण्यास देखील मदत मिळेल.

Read More

Financial Planning: नोकरी जाण्याची भिती वाटतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास अडचणीच्या काळातही येणार नाही आर्थिक समस्या

मंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यास नोकरी नसतानाही कोणतीही समस्या येणार नाही.

Read More

Financial Planning: आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल, तर 'या' सवयी लवकरात लवकर बदला

Financial Planning: पैशांची बचत करणे ही एक सवय आहे. याच सवयीच्या मदतीने आर्थिक नियोजन करता येते. अनेकदा आपल्या चुकीच्या आर्थिक सवतींमुळे आपण आर्थिक अडचणीत सापडतो. त्यामुळे अशा सवयी (Habits) बदलायला हव्यात.

Read More

Finology India Survey: 75 टक्के भारतीयांकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणताही फंड नाही; सर्वेक्षणातून माहिती उघड

Finology India Survey: पर्सनल फायनान्स प्लॅटफॉर्म 'फिनोलॉजी इंडिया'ने (Finology India) भारतीय लोकांच्या आर्थिक नियोजनाबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नेमकं काय म्हटलं आहे या सर्वेक्षणात, जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning for Wedding: लग्नातील 'हे' अनावश्यक खर्च टाळा, होईल पैशांची बचत

Financial Planning for Wedding: लग्न आयुष्यात एकदाच होते, या विचाराने अनेकजण लग्नात अमाप पैसा खर्च करतात. काहीजण तर कर्ज (Loan) काढून लग्न करतात. मात्र लग्नानंतर कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहतो. अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी काही खर्च प्रकर्षाने टाळायला हवेत. ज्यातून पैशांची बचत करता येऊ शकते. असे कोणते खर्च टाळायला हवेत, जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning: भाववाढीचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? निवृत्तीनंतरच्या उत्पन्नातून मासिक खर्च भागेल का?

निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भाववाढीने फक्त वस्तू आणि सेवांच्या किंमतीच वाढतात असे नव्हे तर पैशाचे मूल्यही कमी होते. अनेकजण गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेत नाहीत. भाववाढीचा परिणाम अल्प काळाच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही. मात्र, दीर्घ काळातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम दिसून येतो.

Read More