Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

No Cost EMI: दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी 'नो कॉस्ट ईएमआय'मधील तत्थ्य जाणून घ्या!

No Cost EMI: नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.

Read More

No Cost EMI : नो कॉस्ट ईएमआयच्या नादात आपण जास्त पैसे वस्तूसाठी मोजतो का?

No Cost EMI : अनेकदा आपण नो कॉस्ट ईएमआय स्किम अंतर्गत महागड्या वस्तू विकत घेत असतो. मात्र यामुळे खरोखरचं आपले पैसे वाचतात कि जास्त जातात, हे तपासुन पाहणे गरजेचे ठरते.

Read More

UPI for EMI: आता QR कोड स्कॅन करून भरता येणार EMI; ICICI बँकेने सुरू केली सुविधा

UPI for EMI: ICICI बँकेच्या ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. कुठल्याही स्टोअर मध्ये QR कोड स्कॅन करून आणि EMI मध्ये पेमेंट करून ग्राहक उत्पादने किंवा सेवा खरेदी करू शकतात.

Read More

Home Loan Tax Benefit: 'या' मार्गांनी मिळवू शकता होम लोनवर टॅक्स बेनिफिट

Home Loan Tax Benefit: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळेच यंदा कर्ज घेणे महाग झाले आहे. परंतु, दर वाढूनही, कर्जाची मागणी, विशेषत: गृहकर्ज (home loans) कमी झालेली नाही. तर जाणून घेऊया Home Loan Tax Benefit कोणत्या मार्गांनी घेता येऊ शकते.

Read More

Looking For Home Loan? वाढत्या व्याजदरामुळे मिळणारं कर्ज कमी होईल का?   

Looking For Home Loan? व्याजदर वाढले की, EMI मधल्या व्याजाचं प्रमाण वाढतं. त्यातून EMI वाढतो. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या पात्रतेवर होतो. कारण, तुम्ही किती EMI भरू शकता यावर तुम्हाला मिळणारं कर्ज ठरत असतं.

Read More

RBI MPC Members: भारताचे चलनविषयक धोरण कोण ठरवते? या समितीत कोण असते?

RBI MPC Members: आरबीआयच्या सुधारित कायद्यानुसार केंद्र सरकारने भारताचे चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी पतधोरण समितीची (Monetary Policy Committee) 29 सप्टेंबर, 2016 मध्ये स्थापना केली आहे. या समितीत 6 सदस्यांचा समावेश असून, ही समिती भारताचे चलनविषयक धोरण ठवणे, महागाईचे लक्ष्य निर्धारित करणे, महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवणे यावर काम करते.

Read More

RBI MPC Meeting Today Live: कर्जाचा मासिक हप्ता वाढणार, रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% ने वाढवला

RBI MPC Meeting Today Live: रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचे सत्र कायम ठेवत आज सर्वसामान्यांना झटका दिला. आर्थिक वर्षातील शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% वाढ केली. यामुळे बँकेचा प्रमुख व्याजदर 6.50% इतका वाढला आहे. यामुळे नजीकच्या काळात सर्व प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023: नवीन Tax सिस्टिममुळे घर खरेदीदारांची संख्या वाढेल, Home Loan EMI चे ओझे कमी होईल..

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

Read More

Loan Burden : तुम्हाला कर्ज घेण्याची सवय असेल तर सावध व्हा, या टिप्सने कर्जाचे ओझे कमी करा

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कर्जांचा आधार घेतो. पण त्यामुळे दिवसेंदिवस आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. तेव्हा कर्जाचे ओझे टाळण्यासाठी काय करता येईल? (Reduce your debt burden with these tips) ते आज पाहूया.

Read More

EMI : उशीरा पगार झाल्यावरही ईएमआय देय तारखेला कसा भरायचा? जाणून घ्या

जाणून घ्या असा सोपा मार्ग ज्याद्वारे तुमच्या ईएमआय (EMI) वर उशीर झालेल्या पगाराचा कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही देय तारखेला ईएमआय देखील भरण्यास सक्षम असाल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील ठीक राहील. तुम्हाला काय करायचे आहे ते जाणून घ्या.

Read More

How To Manage Home Loan : गृहकर्जाचे हप्ते कमी करण्याच्या 4 सोप्या टिप्स  

How To Manage Home Loan : आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गृहकर्ज हे आवश्यक आणि महत्त्वाचं साधन आहे. पण, गृहकर्ज घेतल्यावर दर महिन्याला त्याचा हप्ता भरणं आलं. ‘या’ चार उपायांमुळे तुमचा गृहकर्जाचा हप्ताही थोडा सोपा जाऊ शकतो.

Read More

HDFC Hike Lending Rate: 'एचडीएफसी'ने कर्जदारांना दिला झटका, कर्जदर वाढवला आता EMI वाढणार

HDFC Hike Lending Rate: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर वाढवल्यानंतर त्याचे पडसाद बँकिंग क्षेत्रात उमटले आहेत. बँकांनी कर्जदरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. एचडीएफसी या कंपनीने आज कर्जदरात 0.35% वाढ केली. तात्काळ नवीन कर्जदर लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More