HDFC Hike Lending Rate: 'एचडीएफसी'ने कर्जदारांना दिला झटका, कर्जदर वाढवला आता EMI वाढणार
HDFC Hike Lending Rate: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर वाढवल्यानंतर त्याचे पडसाद बँकिंग क्षेत्रात उमटले आहेत. बँकांनी कर्जदरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. एचडीएफसी या कंपनीने आज कर्जदरात 0.35% वाढ केली. तात्काळ नवीन कर्जदर लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
Read More