Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best ELSS Fund: या टॅक्स सेव्हिंग फंडांनी वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला 19 ते 25 टक्क्यांपर्यंत परतावा

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI) या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जवळपास 8 ईएलएसएस म्युच्युअल फंडांनी वर्षभरात 19 ते 25 टक्के परतावा दिला आहे. असे कोणते फंड आहेत; ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Read More

ElSS Investment : ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताय? कोणता पर्याय निवडाल? जाणून घ्या तज्ज्ञांची मतं

ElSS Investment : ईएलएसएस म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (Equity Linked Savings Scheme) होय. ईएलएसएस हा म्युच्युअल फंडच आहे. भारतातल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी या पर्यायाचा उपयोग करता येतो. शिवाय करातही सूट मिळते. याविषयी विविध तज्ज्ञांनी विश्लेषण केलंय.

Read More

Mutual Funds: टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर 'या' चुका पडू शकतात महागात

Tax Saving Mutual Funds: जर तुम्हीही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना काही चुका महागात पडू शकतात.

Read More

2023 Best ELSS: 2023 मधील बेस्ट टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड

Tax Saving Mutual Fund: जर तुम्ही या आर्थिक वर्षात कर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही कर-बचत म्युच्युअल फंड किंवा ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

Union Budget 2023 DLSS Announcement: बजेटमध्ये होणार DLSS योजनांची घोषणा?

Union Budget 2023 DLSS Announcement:इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्सच्या (ELSS) धर्तीवर डेब्ट लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (DLSS) सुरू करण्याची मागणी म्युच्युअल फंड कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. बजेट 2023 अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन DLSS गुंतवणूक योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Read More

ELSS : सेबीने ईएलएसएसला अँक्टिव्ह पासून पॅसिव्हमध्ये बदलण्याची दिली परवानगी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI – Securities and Exchange Board of India) ने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs – Asset Management Companies) पॅसिव्ह ईएलएसएस सुरू करण्यापूर्वी त्यांच्या सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी लिंक्ड बचत योजना (ELSS – Equity Linked Saving Scheme) बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Parag Parikh Tax Saver Fund: गुंतवणूक अन् कर बचत, जाणून घ्या पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाची कामगिरी

Parag Parikh Tax Saver Fund: संपत्ती निर्मितीबरोबच गुंतवणूकदारांना कर बचतीला लाभ देणाऱ्या ELSS म्युच्युअल फंड योजना बाजारात उपलब्ध आहेत. या योजनांमधील गुंतवणूक आयकर कलम 80 सी नुसार कर वजावटीस पात्र ठरते. या श्रेणीत पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

Read More

Year-End Special: 2022 मध्ये टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ!

Equity Linked Saving Scheme-ELSS प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 6,932.21 कोटी रुपये या योजनांमध्ये गुंतवले आहेत. तर 2021 मध्ये ईएलएसएस योजनांमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

Read More

Tax On Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो, जाणून घ्या

Tax On Mutual Fund Investment : गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे यामागचे मुख्य कारण आहे. आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना कर बचत हा एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. कोणती गुंतवणूक करमुक्त आहे आणि कोणत्या गुंतवणुकीवर कर लागू होतो हा मुद्दा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरतो.

Read More

‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक करावी की नाही

Investment in ELSS : 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात काही कायमस्वरुपी लागू होणारी तत्त्वे समजून आवश्यक आहे. लक्षात ठेवा 'ईएलएसएस'मध्ये गुंतवलेले पैसे कोणत्याही कारणासाठी आधीच काढता येणार नाहीत.

Read More