Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk : ट्विटरची खरेदी करणं हा चूकीचा निर्णय होता, एलॉन मस्कने व्यक्त केलं दु:ख

Elon Musk Twitter : व्यावसायिक आयुष्यामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा ठरला. ना नफा स्वरूपात सुरू असलेली ही कंपनी केवळ चार महिन्यांमध्ये बंद करावी लागली असती म्हणून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची कबुली एलॉन मस्क यांनी दिलीये.

Read More

Twitter : एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये अलीकडे केलेले बदल

Elon Musks : एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सांभाळल्यापासुन ते ट्विटर मध्ये सतत काहीना काही बदल करीत आहेत. आता त्यांना ट्विटरचा अश्या सर्वसमावेशक अॅप मध्ये बदल करायचा आहे, ज्यावर लोकं पैसे देऊन बातम्या देऊ शकतील आणि खाद्य पदार्थ देखील ऑर्डर करु शकतील.

Read More

Twitter Ad Revenue : एलन मस्क यांचा हेकेखोरपणा भोवला! ट्विटरच्या जाहिरात उत्पन्नात मोठी घट

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर ताब्यात घेतली. मात्र, तेव्हापासून कंपनीच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. एलन मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय एकतर्फीपणे घेतल्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर झाला.

Read More

Instagram की Twitter : एलॉन मस्क यांनी ग्राहकांना हा प्रश्न का विचारला?    

Instagram or Twitter : Elon Musk यांनी आता ग्राहकांना आता आवाहन केलंय की, त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडावा! असं मस्क का म्हणतात आणि त्यांनी या दोन माध्यमांमध्ये तुलना का केली?

Read More

Elon Musk : ‘तुमच्याकडे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे,’ असं मस्क कर्मचाऱ्यांना का म्हणाले? 

Twitter India : ट्विटर कंपनीची भारतात दिल्ली, मुंबई, हैदराबाद इथं ऑफिसेस आहेत. पण, ती सगळी रिकामी करण्याचा सपाटा सध्या कंपनीने लावलाय. ही प्रक्रिया मागचे काही महिने सुरू असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय सुरू आहे ट्विटर इंडियामध्ये?

Read More

Elon Musk Twitter : मस्क म्हणतात त्याप्रमाणे खरंच ट्विटर दिवाळखोरीच्या वाटेवर आहे का? 

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर वारंवार कंपनीच्या आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं म्हटलंय. आताही ट्विटर स्पेसमध्ये त्यांनी कंपनीची तुलना बुडत्या जहाजाशी केली. मस्क हे नोकर वर्गाला घाबरवण्यासाठी करतायत की, खरंच ट्विटर बुडतेय?

Read More

Elon Musk Twitter : मस्क यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये हवेत ‘हे’ तीन गुण  

Elon Musk Twitter : एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदावरून नक्की पायउतार होणार की नाही, हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. पोलचा निर्णय मान्य करू असं तर ते म्हणाले. पण, नवीन सीईओ नेमताना त्यांचं नेमकं धोरण काय आहे पाहूया…

Read More

Elon Musk Twitter : ट्विटर कंपनी बुडत्या जहाजासारखी आहे असं मस्क का म्हणाले?  

Elon Musk Twitter : ट्विटर कंपनीसमोरच्या आर्थिक अडचणी एलॉन मस्क सातत्याने लोकांसमोर मांडतायत. आताही त्यांनी ट्विटर कंपनीचं वर्णन ‘बुडतं जहाज’ असं केलं आहे. मस्क सातत्याने ट्विटर कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर का बोलतायत? आणि काय आहे ट्विटरची खरी आर्थिक परिस्थिती?

Read More

Elon Musk Twitter : ‘या’ तरुणाला व्हायचंय ट्विटरचा सीईओ!

Elon Musk Twitter : ट्विटरच्या सीईओ पदावरून बाजूला व्हायची तयारी अखेर एलॉन मस्क यांनी दाखवली. आणि ‘सीईओ पदासाठी कुणी मूर्ख मिळाला की, हे पद सोडू असंही सांगितलं.’ एका अमेरिकन व्यक्तीने सीईओ व्हायची तयारी दाखवली आहे. आता बघूया मस्क त्याची इच्छा मान्य करतात का?

Read More

Elon Musk Twitter : …तर मस्क ट्विटरचं अध्यक्षपद सोडणार

Elon Musk Twitter : ट्विटरचं अध्यक्षपद सोडायला आपण तयार आहोत, असं ट्विट आता एलॉन मस्क यांनी केलंय. पण, ते करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातलीय. काय आहे ‘ही’ अट आणि नेमकं कधी ते अध्यक्षपद सोडणार जाणून घेऊया…

Read More

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

Read More

Twitter Blue Tick : ट्विटर ब्लू टिक असेल तरंच ट्विटर पोलमध्ये सहभागी होता येणार 

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी अलीकडेच ट्विटर विषयीचे सगळे महत्त्वाचे निर्णय ट्विटरवरच पोल घेऊन ग्राहकांशी संगनमताने घेणार असं जाहीर केलं होतं. आणि या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच पोलमध्ये सहभागी होता येणार असं मस्क यांनी म्हटलंय

Read More