Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV subsidy : इलेक्ट्रिक स्कूटर 15 टक्क्यांनी महागणार! सरकार करणार सबसिडीत कपात

EV subsidy : इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. सरकारनं इलेक्ट्रिक स्कूटरसाठीची सबसिडी कमी केलीय. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे.

Read More

EV subsidy : कधी मिळणार सबसिडीचे पैसे? सरकारच्या निर्णयाची वाट पाहतायत ईव्ही कंपन्या

EV subsidy : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं सबसिडी देण्याची घोषणा केली होती. मात्र आता ही घोषणाच आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण जवळपास वर्ष होऊनही सरकारनं या सबसिडीचे पैसे ईव्ही कंपन्यांना वर्ग केलेले नाहीत.

Read More

EV battery : लिथिअम बॅटरीसाठी आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, भारत बनणार 'आत्मनिर्भर'

EV battery : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या लिथिअमच्या बॅटरीसाठी भारताला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नुकताच भारतात लिथिअमचा साठा सापडलाय. त्यामुळे येत्या काळात या लिथिअमचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Read More

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओलातर्फे लवकरच हायपरचार्जर्स बसवले जाणार आहेत. ही सुविधा कर्नाटक राज्यातल्या बेंगळुरू या शहरातल्या वाहनधारकांसाठी ओलानं उपलब्ध करण्याचं ठरवलंय.

Read More

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली, देशभरात उभारली जाणार स्टेशन्स

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनसंबंधी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय. तेल विपणन कंपन्यांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read More

वर्षभरात EV पेट्रोल वाहनांच्या किमतीत मिळतील : नितीन गडकरी

सध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत.

Read More

इलेक्ट्रिक कार Vs सोलर कार! जाणून घ्या फरक?

इलेक्ट्रिक (Electric), हायब्रीड (Hybrid) किंवा सौर-ऊर्जेवर (Solar Energy) चालणारी वाहने ही एनर्जी मॉडेल म्हणून नावारूपास येऊ लागली आहेत. या नवीन वाहनांमुळे वायू प्रदूषण, इंधनाची कमतरता आदी समस्यांचे निराकारण होण्यास मदत होऊ लागली आहे.

Read More

फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स घेणार!

अमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्डने गेल्या वर्षी भारतातील सर्व प्लांट बंद करून इथला व्यापार बंद करण्याची सूतोवाच दिले होते. त्यानुसार गुजरात, साणंदमधील फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स ताब्यात घेणार आहे.

Read More

थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम महागणार!

वाढत्या इंधन दरवाढीबरोबर महागाई सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियमची भर (insurance premium increase) पडणार आहे. येत्या 1 जूनपासून थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी (3rd party motor insurance) मोजावे लागणाऱ्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे.

Read More

इलेक्ट्रिक दुचाकींना आगीचं ग्रहण!

गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक दुचाकींना (electric two wheeler) आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. पर्यावरणपूरक दुचाकी म्हणून खरेदीदारांच्या पसंतीस उतरलेल्या या इलेक्ट्रीक दुचाकींना अचानक ग्रहण का लागलं असावं?

Read More