Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेणे ही चांगली कल्पना आहे?

Education Loan: वाढत्या महागाईमुळे शिक्षण घेणे कठीण झाले. कित्येक विद्यार्थ्यांना पैश्याअभावी शिक्षण सोडावे लागते. अशात शैक्षणिक कर्ज घेणे ही कल्पना योग्य की अयोग्य याबाबत जाणून घ्या या लेखातून.

Read More

शैक्षणिक कर्ज कोणत्या शिक्षणासाठी मिळतं? आणि यासाठी गुण महत्त्वाचे असतात का?

प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि हे शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बऱ्याच पालकांचा एज्युकेशनल लोन घेण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Read More

आरबीआयच्या रेपो दरवाढीचा शैक्षणिक कर्जावर परिणाम!

Repo Rate Hike : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India)ने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर बहुतेक बँका आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्थांनी (NBFC) आधीच त्यांचे बेंचमार्क दर वाढवले आहेत.

Read More

कर्ज घ्यायचंय मग हे नक्की वाचा, असे केल्याने मिळू शकते सहज कर्ज!

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतोच. अशावेळी आपला कर्जाचा अर्ज कोणत्याही कारणाने बाजूला पडू नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Read More

शैक्षणिक कर्ज देताना पालकांचे क्रेडिट रेटिंग पाहू नका : उच्च न्यायालय

शैक्षणिक कर्ज (Education Loan) मंजुरीसाठी सह-कर्जदार किंवा पालकांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासण्याच्या अटी या न्याय्य नसल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे.

Read More

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सरकारी शिष्यवृत्तीचे निकष, निवड प्रक्रिया जाणून घ्या

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्यांची उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात.

Read More

मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशाचे असे नियोजन करा!

Financial Planning for Higher Education : वाढत्या महागाईची झळ ही सर्वच क्षेत्रांना बसत आहे. यातून मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर चालला आहे. त्यात परदेशात शिक्षण घेण्यासाठी, मुलांच्या जन्मापासूनच पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Read More

जाणून घ्या कोणत्या वस्तुंवर कर्ज मिळू शकतं?

आयुष्यात प्रत्येकाला अचानकपणे पैशांची गरज लागू शकते. ऐनवेळी मोठी रक्कम जमा करणे कठीण जाते. अशावेळी आपल्याकडे असणाऱ्या वस्तू तारण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो.

Read More

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्ज घेताय, या गोष्टी जाणून घ्या!

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी विविध मार्गांनी देशांत-परदेशांत जाऊन आपल्या पसंतीचे शिक्षण घेत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणाचा खर्चातही भरमसाठ वाढ झाली. अशावेळी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More