Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Heat Wave Effect on Economy: उष्णतेच्या लाटेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? त्यातून पैसे कसे वाचवायचे?

या लेखामध्ये उन्हाळ्यातील लाटांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि घरगुती बजेटवर होणाऱ्या परिणामाचा विश्लेषण केले गेले आहे. तसेच, यात ऊर्जा व खर्च वाचवण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली गेली आहे.

Read More

Stress Test Of Banks : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी

ज्या बँकमध्ये आपण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतो त्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी म्हणजेच स्ट्रेस टेस्ट झाली आहे का? आपली बँक आर्थिक संकटाचा सामना करायला सक्षम आहे का? अलिकडच्या आर्थिक क्षेत्रात क्षणोक्षणी होणाऱ्या बदलांनुसार आपल्या बँकेची आर्थिक स्थिती व जोखीम पत्करण्याची क्षमता जाणून घेणे,हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Read More

Women’s Share in Economy : अधिकारपदावर काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या फक्त 5%

Women’s Share in Economy : महिलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभाग नेमका किती यावर देशाचं आरोग्य अवलंबून असतं असं म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेत हा वाटा 18% आहे. पण, त्यात किती मानाच्या जागा महिला भूषवतात हा प्रश्नच आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाने केलेल्या नियमित सर्व्हेमधून हाच प्रश्न पुढे आला आहे

Read More

Moody's on Indian GDP: जीडीपी मंदी तात्पुरती, मूडीज अहवालात काय म्हटलंय ते जाणून घ्या

Moody's on Indian GDP: व्यापारापेक्षा देशांतर्गत अर्थव्यवस्था हे भारताच्या विकासाचे प्रमुख इंजिन आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरती असेल. त्याचा परिणाम दीर्घकाळ होणार नाही. हे लक्षात घेऊन चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे सावधपणे पाहिलं जात आहे.

Read More

Imports from China: EV चे प्रमाण वाढतेय, मात्र कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबित्वही वाढणार!

Imports from China: देशात मोठ्या संख्येने ग्राहक हे चीनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतात. मात्र एकीकडे देशातील EV चे प्रमाण वाढत असताना कच्या मालासाठी मात्र चीनवरील अवलंबित्व वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोचली आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारताला आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांशहून अधिक तेलाचा पुरवठा एकटा रशिया करतो.

Read More

Rupee trade policy: रुपयातील जागतिक व्यापाराला मिळाला चकित करणारा प्रतिसाद!

Rupee trade policy: भारताच्या जागतिक व्यापाराला चकित करणारा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यात किती खाती उघडण्यात आली आहेत ते जाणून घ्या .

Read More

Service Sector Growth: सेवा क्षेत्राची वृद्धी 12 वर्षातील उच्च स्तरावर, अनुकूल मागणीसह काय कारणे आहेत ती जाणून घ्या

Service Sector Growth: फेब्रुवारी 2023 मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 12 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. मागणीसाठी अनुकूल परिस्थिती आणि नवीन व्यावसायिक करारांमुळे सेवा क्षेत्राची वाढ झाली.

Read More

ED Action: झारखंडमधील 14 ठिकाणी ईडीचे छापे, आतापर्यंत 3 कोटी रुपयांची रोकड जप्त

ED Action :अंमलबजावणी संचालनालयाने हजारीबाग येथील मोहम्मद एझर अन्सारी यांच्याकडून ३ कोटी रुपये वसूल केले. सूत्रांनी मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, ही रोख रक्कम आयएएस अधिकारी पूजा सिंघल प्रकरणाशी संबंधित आहे.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनवर परत जाणे हे चुकीचे पाऊल, माजी RBI गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सविस्तर केले विश्लेषण

Old Pension Scheme: सुब्बाराव यांच्या म्हणण्यानुसार, जर राज्य सरकारे जुन्या पेन्शन योजनांकडे परत वळली तर पेन्शनचा बोजा सध्याच्या महसुलावर पडेल. ज्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, सरकारांना शाळा, रुग्णालये, रस्ते आणि सिंचन योजनांवर होणारा खर्च कमी करावा लागेल.

Read More

India -America trade: भारत -अमेरिका द्विपक्षीय व्यापारायविषयी जेनेट येलेन काय म्हणाल्या ते जाणून घ्या

India -America trade: बेंगळुरू येथे यूएस आणि भारतीय आयटी क्षेत्रातील उद्योगपतींच्या राऊंडटेबल बैठकीला संबोधित करताना येलेन म्हणाल्या की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा विश्वास आहे की भारत हा अमेरिकेचा अपरिहार्य भागीदार आहे.

Read More

world recession impact : ‘जगात मोठी मंदी नाही पण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने,’ शक्तिकांत दास काय म्हणाले ते जाणून

RBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.

Read More