Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Balanced Advantage Fund: बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड म्हणजे काय? डाउन मार्केटमध्येही वाचवतो गुंतवणूकदारांचे पैसे?

Balanced Advantage Fund: बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड म्हणजे नेमकं काय, मार्केट डाउन असतानादेखील तो आपले पैसे वाचवतो का, असे प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेले असतात. कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमी चिंता असते ती म्हणजे बाजारात गुंतवणूक कधी करावी? बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडाची भूमिका काय, याविषयी जाणून घेऊ...

Read More

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात आली बंपर गुंतवणूक, पहिल्यांदाच पार केला 41 लाख कोटींचा टप्पा

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालीय. एप्रिल महिन्याच्या डेटामध्ये हे चित्र स्पष्ट झालंय. मागच्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक जवळपास 57 टक्क्यांनी घसरून 6,480 कोटी रुपये झाली. नेमकी किती गुंतवणूक झाली, याची सविस्तर आकडेवारी आणि माहिती घेऊ...

Read More

Floater Mutual Funds: फ्लोटर म्युच्युअल फंड म्हणजे काय? या फंडातील गुंतवणुकीचे फायदे जाणून घ्या

फ्लोटर म्युच्युअल फंड हे रेग्युलर डेट फंडपेक्षा वेगळे असतात. रेपो रेट, गव्हर्नमेंट सिक्युरिटी दर आणि इंटर बँक ऑफर रेट किती आहे? यानुसार फ्लोटर म्युच्युअल फंडाचा परतावा बदलतो. व्याजदरात वाढ होत असताना फ्लोटिंग फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते. मुदत ठेवी आणि निश्चित कालावधीच्या बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा हा पर्याय चांगला ठरू शकतो.

Read More

Income Tax : एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय फंडातल्या गुंतवणूकदारांसाठी बदलले नियम

Income Tax : कर्ज निधी आणि त्यासंदर्भातली आकारणी यात बदल झालाय. नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023पासून नियम बदल करण्यात आलाय. या नव्या नियमांचा परिणाम डेब्ट फंड गुंतवणूकदारांवर तर होणार आहेच मात्र त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय फंडातल्या गुंतवणूकदारांवरही परिणाम होणार आहे.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतात? जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण AUM 39.46 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2013 मध्ये हा आकडा फक्त 8.14 लाख कोटी रुपये होता.10 वर्षात हा उद्योग 5 पट वाढला आहे. जाणून घेऊया गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.

Read More

Tax On Debt Mutual Fund: म्युच्युअल फंड उद्योगाला केंद्राचा झटका, एप्रिलपासून डेब्ट म्युच्युअल फंडांची कर सवलत रद्द

Tax On Debt Mutual Fund: केंद्र सरकारने वित्त विधेयकात सुधारणा केल्याने दिर्घ कालावधीतील गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांना झटका बसला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून डेब्ट म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवर इंडेक्सेशन आणि दीर्घकालीन भांडवली नफा कराचा (LTCG) फायदा रद्द करण्यात आला आहे.केंद्राच्या या निर्णयाने म्युच्युअल फंड उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.

Read More

Hybrid Fund : गुंतवणूक करण्यास 'या' दोघांपैकी कोणता फंड आहे योग्य? Hybrid Fund Or Debt Fund

Mutual Fund : जर का तुम्ही 1 एप्रिल नंतर डेट किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कोणत्या फंडमध्ये किती टक्के नफा होणार ? तसेच किती वर्षांसाठी किती पैसे गुंतवणुक केले, तर त्यावर किती टक्के कर आकारला जाणार? या संबंधिची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घ्या.

Read More

Debt Mutual Funds in 2023: डेट फंडांना येणार अच्छे दिन, वर्ष 2023 मध्ये चांगली कामगिरी करणार

Debt Mutual Funds in 2023: महागाई आणि मंदीचा वाढता प्रभाव आणि सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ या घटकांमुळे वर्ष 2023 डेट म्युच्युअल फंडांसाठी चांगले ठरण्याची शक्यता आहे. डेट फंडांशी संबधित म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूक सल्लागार आशावादी आहेत.

Read More

Mutual Fund ची निवड कशी करावी?

Mutual Fund चा गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. मात्र नेमकी कोणती स्कीम स्वीकारावी असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी Mutual Fund निवडताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते ते जाणून घेऊया

Read More

Tax On Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो, जाणून घ्या

Tax On Mutual Fund Investment : गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे यामागचे मुख्य कारण आहे. आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना कर बचत हा एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. कोणती गुंतवणूक करमुक्त आहे आणि कोणत्या गुंतवणुकीवर कर लागू होतो हा मुद्दा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरतो.

Read More