Crypto Winter: क्रिप्टो विंटर म्हणजे काय?
Crypto Winter: क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Crypto Winter: क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते.
Read MoreCryptocurrency Market मध्ये सध्या चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही काळापासून घसरत असलेले काॉईन्स काही अंशी स्थिरावू लागले आहेत. तर आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्यवहार करा.
Read Moreगेल्या 24 तासांमध्ये, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) कॅपमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामध्ये सुमारे 840 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत होता.
Read MoreCrypto Market in 2023: 2022 या वर्षांत क्रिप्टोकरन्सी मार्केटने भरपूर चढउतार पहिले. मोठमोठ्या घटनांमुळे यावर्षी क्रिप्टो मार्केट अनेकवेळा पडताना दिसलं. तरीही ट्रेडर्स 2023 मध्ये क्रिप्टो मार्केटकडून मोठी आशा बाळगून आहेत.
Read More'क्रिप्टोकरन्सी'मध्ये पेमेंट (Payment through cryptocurrency) घेणारा बेंगळुरूचा हा चहा विक्रेता आज देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्याची कहाणी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka, Industrialist) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
Read Moreमागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Crypto Currency Market) अधिक लोकप्रिय होत आहे. क्रिप्टोकरन्सीजच्या बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे, अनेक गुंतवणूकदार कोणत्या क्रिप्टोकरन्सीजची सर्वाधिक ट्रेडिंग होते याच्या शोधात असतात.
Read MoreCrypto prices today: FTX च्या संकटातून क्रिप्टो करन्सी मार्केट सावरले आहे. आज बुधवारी प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. बिटकॉइन आणि इथेरियम महागले.
Read Moreक्रिप्टोकरन्सी हे लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन असलं तरी अजूनही त्याविषयीची पुरेशी जागरुकता लोकांमध्ये नाही. त्यामुळे अलीकडे क्रिप्टो एक्सचेंज बंद झाल्यावर अनेकांचं मोठं नुकसानही झालं. म्हणूनच आज पाहूया एक्सचेंज बंद झालं तर माझ्या पैशाचं आणि क्रिप्टोचं काय होतं? हे नुकसान कसं टाळायचं?
Read MoreFTX's Sam Bankman-Fried apologizes : क्रिप्टोकरन्सी मार्केटला जबरदस्त हादरे देणाऱ्या FTX घोटाळ्याने जगभरातील लाखो गुंतवणूकदार पोळून निघाले आहेत.FTX क्रिप्टो एक्सचेंज कोसळण्यास कारणीभूत ठरलेला या एक्सचेंजचा प्रमुख सॅम बँकमन फ्रेड याने FTX च्या गुंतवणूकदारांची माफी मागितली.
Read MoreCryptocurrency Keys : क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व क्रिप्टोचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Crypto Key ची निर्मिती केली गेली. या Keysचे क्रिप्टो ट्रान्सॅक्शनमध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?
Read MoreCrypto Wallet : क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी लागणारी व सर्वात महत्त्वाची असणारी ही प्रायवेट की (Private Key) सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सचा वापर केला जातो. या वॉलेट्समध्ये Keys ठेवल्याने त्या अधिक सुरक्षित राहतात व क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणे सोपे होते.
Read MoreStocks vs Crypto : शेअर्स आणि क्रिप्टो याकडे गुंतवणुकीचे पर्याय म्हणून पाहिले जाते. क्रिप्टोमध्ये Volatility आणि Risk अधिक आहे. तसेच भारतात क्रिप्टोला कायदेशीर मान्यता नाही.
Read More