Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price Today: बिटकॉईनची किंमत 30,000 डॉलरवर, तर XRP, Cardano मध्ये 5 टक्क्यांनी वाढ

Crypto Price Today: क्रिप्टो मार्केटमधील मागील 24 तासातील उलाढाल पाहता क्रिप्टोमधील सर्वांत महागडे कॉईन बिटकॉईन 30,000 डॉलरच्या खाली आला होता. पण त्याने त्यानंतर पुन्हा एकदा आपला 30,000 डॉलरचा टप्पा गाठला आहे. बिटकॉईनप्रमाणेच इथेरिअम ही करन्सीसुद्धा 1,900 डॉलरच्या खाली होती.

Read More

Crypto Price: बिटकॉईन 4 टक्क्यांच्या घसरणीसह 27,000 डॉलरच्या खाली; टॉप-10 पैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये

Crypto Price Fall: क्रिप्टो मार्केटमध्ये आज (दि. 12 मे) टॉप-10 क्रिप्टोकरन्सीपैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये दिसून आल्या आहेत. एकूण क्रिप्टो मार्केटमध्ये गेल्या 24 तासांत 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read More

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ, बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किंमतीत मोठी घसरण

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेसवर आज गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आहे.क्रिप्टो बँक सिल्व्हरगेटच्या शेअर्समधील पडझडीचे पडसाद वर्ल्ड क्रिप्टो मार्केटवर उमटले. आज बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख क्रिप्टो कॉइन्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

Read More

Crypto Exchanges in India : भारतातील टॉप 10 क्रिप्टो एक्सचेंजेस

विकेंद्रित बाजारपेठेत व्यवहार करून फायदा मिळवण्याच्या आशेने दररोज, अधिक गुंतवणूकदार सामील होतात. क्रिप्टो एक्सचेंजच्या वापराने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Investment in Cryptocurrencies) करणे सोपे झाले आहे. आज आपण भारतातील टॉप 10 क्रिप्टो एक्सचेंजेस बद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Crypto Regulations in Brazil: ब्राझिल क्रिप्टोकरन्सी विषयक नियमावली कठोर करणार, कायद्याला अध्यक्षांची मंजूरी

Crypto Regulations in Brazil : ब्राझिलचे अध्यक्ष बोलसोनारो यांनी गुरुवारी क्रिप्टोकरन्सी नियमनविषयक कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. पुढील 6 महिन्यात हा कायदा लागू होणार आहे. ब्राझिलने cryptocurrency बाबत उचललेले एक महत्वाचे पाऊल म्हणून याकडे बघितले जात आहे.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईनची घसगुंडी सुरूच, सिंग्युलॅरिटीनेट कॉईन सलग दुसऱ्या दिवशी अव्वल स्थानी

Cryptocurrency Prices Today, 7 February: क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप 1.06 ट्रिलियन युएस डॉलर आहे. लोकप्रिय क्रिप्टोकॉईन बिटकॉनची गाडी मात्र घसरत आहे, तर सिंग्युलॅरिटीनेट सलग दुसऱ्या दिवशी अव्वल स्थानावर आहे, मागील चोवीस तासात नाण्याच्या दरात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Read More

Crypto Market Today: बिटकॉईन, इथर क्रिप्टोकरन्सीचा जॉब कट्सला किंचित प्रतिसाद!

Crypto Market Today: यूएस फेडरल रिझर्व्हने 2023 च्या पहिल्या टप्प्यात व्याजदर वाढवण्याचा इशारा देऊनही गेल्या 24 तासात बिटकॉईनमध्ये कोणतीच मूव्हवेंट पाहायला मिळाली नाही. इथरनेही असाच काहीसा प्रतिसाद दिला.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईन, इथरचा घसरत्या इकॉनॉमिक डेटाला सकारात्मक प्रतिसाद!

Cryptocurrency Price Today: बिटकॉईन या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत सुमारे 14.38 लाख रुपये असून बिटकॉईन डॉमिनन्स 39.94 टक्के आहे, ज्यात दिवसभरात 0.19 टक्क्यांची घट दिसून आली.

Read More

Cryptocurrency : क्रिप्टोकरेंसी खरेदीत दिल्ली, बेंगळुरु,हैदराबादचे गुंतवणूकदार आघाडीवर

Cryptocurrency : क्रिप्टोकरेंसीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. क्रिप्टोकरेंसी खरेदीत दिल्ली, बेंगळुरु,हैदराबादचे गुंतवणूकदार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Today's Crypto Rates: $16,500 च्या वर बिटकॉइन; क्रिप्टो एम-कॅप $800 अब्ज पार

जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप सुमारे $806.83 अब्ज वर पोहोचले असून, गेल्या 24 तासांमध्ये 1.03% वाढ मार्केटने अनुभवली.

Read More

ED action on crypto exchange platform: ईडीची क्रिप्टो एक्सचेंजवर कारवाई, 907 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

ED screws on crypto exchange: सध्या जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू आहे. 2022 वर्षात अमेरिकेत अनेक क्रिप्टो एक्सेेंज प्लॅटफॉर्मचे घोटाळे बाहेर आले होते. वर्षाच्या सुरुवातीला भारतात ईडीमार्फत क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांवर कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईनचा दर वधारला, जागतिक क्रिप्टोमार्केट मात्र घसरले

Cryptocurrency Prices Today, 30 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More