Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST: चीनी मोबाईल कंपन्यांनी केली 9000 कोटींची कर चोरी, भारत सरकारने वसुलीसाठी कसली कंबर

Oppo ने सर्वाधिक 5,086 कोटींची कर चोरी केली असून यात 4403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटी जीएसटीचा समावेश आहे. त्या खालोखाल विवो मोबाईलने (Vivo Mobile) 2,923.25 कोटी रुपयांची चोरी केली आहे. तसेच झाओमी (Xiaomi) या मोबाईल कंपनीने 851.14 कोटी रुपयांचा कर भरलेला नाही.

Read More

Chinese Business in India: भारतातील चिनी कंपन्यांना शोधावे लागणार भारतीय मॅनेजर, केंद्र सरकारच्या सूचना

चिनी मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय चायनीज कंपन्यांना भारतात उद्योग सुरु करता येणार नाही असे देखील केंद्र सरकारने म्हटले आहे.

Read More

India most populous nation : लोकसंख्येत अव्वल; आता जीडीपी, महागाई, बेरोजगारीवरून कपील सिबल यांचा सवाल

India most populous nation : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारत अव्वल क्रमांकावर राहणार आहे. यावरून माजी मंत्री कपील सिबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत हा लोकसंख्येत सर्वात पुढे राहणार असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. यावरून सिबल यांनी देशातल्या काही बाबी ठळकपणे मांडल्या आहेत.

Read More

Bailout loan from China: विकसनशील देशांना कर्ज देऊन चीन काय साध्य करत आहे?

China's Belt and Road loans: एका अहवालानुसार, 2016 ते 2021 दरम्यान जगभरातील 22 विकसनशील देशांना दिलेल्या कर्जांपैकी जवळपास 80 टक्के कर्ज हे त्यांच्या आधीपासूनच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी देण्यात आले होते असे म्हटले आहे.कर्ज घेण्यासाठी जागतिक बँकेकडे न जाता काही विकसनशील देश चीनकडे कर्जाची मागणी का करत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Read More

Alibaba : बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी अलिबाबाचं 'या' सहा व्यवसायात विभाजन

Alibaba Group : बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी असलेली अलिबाबा आपल्या सर्वांना माहीत आहेत. चीनमध्ये (China) स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार आता जगभर झालाय. ई-कॉमर्स, तंत्रज्ञान एवढ्यापुरतं या कंपनीचं अस्तित्व नाही, तर विविध व्यवसायात उडी घेऊन त्यात यशही मिळवलंय. अलिकडेच या कंपनीचं विभाजन झालंय. सहा वेगवेगळ्या व्यवसायात हे विभाजन झालंय.

Read More

‘My Money is Mine’ : ‘माझा पैसा फक्त माझाच आहे’ असं ‘या’ देशातले श्रीमंत का म्हणतायत?

‘My Money is Mine’ : आपल्याकडे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारखे लोक अटक टाळण्यासाठी देश सोडून गेले आहेत. आपल्याच एका शेजारी देशात सध्या अशीच परिस्थिती आहे. अनेक श्रीमंत लोक देश सोडून दुसरीकडे स्थायिक होतायत. पण, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे नेमकं चाललंय काय ते समजून घेऊया.

Read More

China Super Cow: चीनचा आता गायींवर प्रयोग, रोज 140 लिटर दूध देणाऱ्या सुपर गायी विकसित!

शास्त्रज्ञांच्या मते, एक सुपर गाय एका वर्षात 18 टन (16.3 हजार लिटर) दूध देण्यास सक्षम आहे. हे अमेरिकेतील सामान्य गायीपेक्षा 1.7 पट जास्त आहे. येत्या 2-3 वर्षांत चीनमध्ये एक हजार सुपर गायींचे उत्पादन होईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Read More

China Growth Rate: मागील 50 वर्षात पहिल्यांदाच चीनचा ग्रोथ रेट घसरला आहे, यामुळे भारतावर काय परिणाम होईल?

China Growth Rate: चीनच्या विकास दरात मोठी घसरण झाली आहे. 50 वर्षांत पहिल्यांदाच चीनचा विकास दर एवढा खाली आला आहे. चीनचा विकास दर घसरल्याने भारतीय उद्योगपतींचीही चिंता वाढली आहे की भारतासाठी चांगली संधी आहे?

Read More

Penny Stock: ग्रँड व्हिजन मिडिया होल्डिंग कंपनीच्या शेअर्सनी घेतली 4 हजार 900 टक्क्यांची उसळी

Penny Stock: थेट चीनशी संबंधित असलेल्या ग्रँड व्हिजन मिडिया कंपनीच्या पेनी स्टॉकने चक्क दोन दिवसांमध्ये 4 हजार 900 टक्क्यांची उसळी घेतली आहे. याबाबत ट्विटरवर खूप चर्चा होत आहे, काय आहे नेमके प्रकरण समजून घ्या.

Read More

Trade: 2022 मध्ये India-China द्विपक्षीय व्यापार विक्रमी पातळीवर

India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे.

Read More

Alibaba आणि Ant Group चं प्रमुख पद जॅक मा यांनी का सोडलं?

Chinese Fintech क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जॅक मा यांच्याभोवती चिनी कम्युनिस्ट सरकारचे पाश आणखी आवळले जातायत. त्यामुळे जॅक मा यांनी अँट ग्रुपमधूनच काढता पाय घेतल आहे. पण, याचा ई-कॉमर्स व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार आहे?

Read More

India - China Face off : भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्यासाठी चीनचं सहकार्य

एकीकडे भारत आणि चीन सीमेवर अरुणाचलमध्ये दोन्ही सैन्य एकमेकांना भिडल्याचं प्रकरण ताजं असतानाच चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्याची चीनची भूमिका असल्याचं म्हटलंय.

Read More