Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: ग्राफिक डिझाईनचा कोर्स करून घरबसल्या डिजिटली सुरू करा 'हा' व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Business Idea: ग्राफिक डिझाईनचा कोर्स केल्यावर तुम्ही देखील घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. सण समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बॅनर, पोस्टर, निमंत्रण पत्रिका इ. डिजिटली बनवून देत चांगली कमाई करू शकता. मात्र त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि हा व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, जाणून घेऊयात.

Read More

Business ideas : इकोफ्रेंडली अन् पैसेही मिळवून देईल 'हा' व्यवसाय, वर्षाला कमवा 5 लाख

Business ideas : चांगले पैसे मिळवून देणारा आणि चालणारा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवी कल्पना घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय इकोफ्रेंडली तर असेलच मात्र योग्य दिशेनं मेहनत केलीस कौशल्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हा व्यवसाय तुम्हाला पैसेही मिळवून देईल. चला पाहूया...

Read More

Business Idea: घरबसल्या बटाटा चिप्सचा व्यवसाय सुरू करा, खर्च आणि नफा किती होऊ शकतो? जाणून घ्या

Business Idea: कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून व्यवसाय उभारणी वाढली. जास्तीत जास्त व्यवसाय हे घरगुती खाद्यपदार्थ बनवून विकण्याचे आहेत. त्यामध्ये केक, आइसक्रीम, पेप्सी, पापड, चिप्स आणि बरेच खाद्यपदार्थ आहेत. यामधील असाच एक व्यवसाय म्हणजे बटाटा चिप्स तयार करून विकणे. यात सुद्धा तुम्ही भरघोस नफा मिळवू शकता.

Read More

Business Idea : कमीत कमी खर्चात सुरू करू शकता नर्सरी व्यवसाय, झालेल्या खर्चाच्या दुप्पट होऊ शकते कमाई

Nursery business: कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने आता निसर्गाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढली आहे. वृक्ष लागवडीकडेसुद्धा लोकांचा कल वाढायला लागला आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही नर्सरी व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

Business Idea: ग्रामीण भागात सुरु करता येऊ शकतात 'असे' काही व्यवसाय

Business Idea: तुमचा विचार जर व्यवसाय करायचा असेल तर ग्रामीण भागात चालू शकतात असे काही व्यवसाय आहेत. शेती, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य या गोष्टी गावाकडे जास्त प्रमाणात चालू शकतात. या व्यवसायांसाठी लागणार खर्च किती? आणि इतर माहित जाणून घेऊया.

Read More

Business idea: काही हजारांची गुंतवणूक करून सुरू करा 'कार वॉशिंग'चा व्यवसाय, जाणून घ्या तपशील

Business idea: गेल्या काही वर्षात कार खरेदीचे प्रमाण वाढले आहे. खरेदी बरोबरच लोक वाहनाची काळजी घेण्यासाठी बराच खर्च करायला देखील तयार आहेत. तुम्ही कार वॉशिंग सेंटरची निर्मिती करून एका सहकाऱ्याच्या मदतीने सहज हा व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

Business Idea: मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून करू शकता लाखोंची कमाई

Business Idea: नोकरी सोडून व्यवसायाकडे भारतीयांचा कल वाढत चालला आहे. तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर सुरक्षा एजन्सी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुरक्षा एजन्सीमधून रोजगार निर्मिती बरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याची देखील करू शकता. तसेच, अतिशय कमी जागेत हा व्यवसाय उभारणे शक्य आहे.

Read More

Business Idea: 70,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता 'हा' व्यवसाय

Business Idea: इतर क्षेत्रांबरोबरच आता नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचा कल व्यवसाय उभारणीकडे वाढत चालला आहे. तुम्हाला सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर टीशर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Business Idea: ब्रेड निर्मितीतून दरमहा लाखोंची कमाई शक्य; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Business Idea: ब्रेड हा लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक खाद्यपदार्थामध्ये मोठ्या खुबीने ब्रेडचा वापर केला जातो. याच ब्रेडचा व्यवसाय कसा उभारायचा आणि त्यातून दरमहा लाखोंची कमाई कशी करायची, ते जाणून घेऊयात.

Read More

Samosa Singh : केवळ समोसा विकणाऱ्या कंपनीचे वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपये

Bengaluru Samosa Singh : केवळ समोसे विकण्याचं दुकान थाटून, कुणी आपला वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो. असे तुम्हाला कुणी सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही ना? मात्र बंगळुरूमधील एका जोडप्याने असे करुन दाखविले आहे.

Read More

Business Idea: खाद्यतेल विक्री व्यवसायाला किती खर्च येतो? जाणून घ्या

Oil Mill Business: आपल्या देशात ऑईल मिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता बहुतेक ठिकाणी तुम्हाला ऑईल मिल दिसतात. तुम्हालाही कमी खर्चात चांगला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ऑईल मिलचा व्यवसाय करण्याचा विचार करू शकता.

Read More

Women Entrepreneurs Policy : महिला उद्योजकांना मिळणार 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान

Women Entrepreneurs Policy : महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. आता महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना.

Read More