Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण
Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.
Read MorePre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read MoreSensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.
Read MoreShare Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read MoreSensex Opening Bell: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे.
Read MorePre-open share market: या आठवड्यात सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजार कोणत्या दिशेने जातो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अदानी एन्टरप्राइज आणि DCX systems यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.
Read MoreShare Market Today : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. आता मंगळवारी Share Market ची स्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read Moreसकाळी घसरणीसह सुरू झालेला शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला आहे. सेन्सेक्स 334.98 अंकांनी घसरला आणि 60,506.90 अंकांवर बंद झाला आहे.
Read MoreSensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
Read MoreSensex Closing Bell: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, आयटीसी आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि एलअँडटी लाल चिन्हावर तोट्यासह बंद झालेले बघायला मिळाले.
Read MoreShare Market मध्ये शुक्रवारी तेजी बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत निफ्टीही 17700 अंकांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे.
Read MoreSensex Closing Bell: अदानी समूहाच्या समभागांची घसरण गुरुवारीही कायम राहिली. कंपनीचे बहुतांश शेअर लोअर सर्किटला लागले. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनी वाढ दर्शविली.
Read More