Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Norton Combat trademarked in India: नॉर्टन कॉम्बॅट भारतात ट्रेडमार्क्ड! रॉयल एनफिल्डशी करणार स्पर्धा

Norton Combat trademarked in India: भारतातल्या तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. दुकाचींमध्ये ती वरच्या स्थानी आहे. या बाइकच्या यशानंतर अनेक मोटार कंपन्या भारतात 250-700 सीसी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकल बनवण्याचा आग्रह धरत आहेत. त्यात आता एक ब्रँड येणार आहे.

Read More

Harley-Davidson X440: रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी भारतात हार्ले डेविडसनची बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Harley-Davidson X440 Launch: आज भारतीय बाजारपेठेत हार्ले डेविडसन कंपनीची 'Harley-Davidson X440' ही नवीन बाईक लॉन्च करण्यात आली. ही बाईक रॉयल एनफिल्डला तगडी स्पर्धा देणार आहे. या बाईकची बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. यानिमित्ताने या बाईकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

Hero HF Deluxe : Heroने लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero HF Deluxe : कंपनीने Hero HF Deluxe एकूण दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे, त्याचे बेस मॉडेल किक-स्टार्ट व्हेरियंटची किंमत 60,760 रुपये आणि सेल्फ-स्टार्ट मॉडेलची किंमत 66,408 रुपये एक्स-शोरूम आहे.

Read More

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डची हंटर झाली महाग, व्हेरिएंट आणि किंमत काय?

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डनं आपल्या हंटर या दुचाकी उत्पादनाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये (2022) ही बाइक लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर या बाइकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता कंपनीनं या बाइकची किंमत वाढवण्याचं ठरवलंय.

Read More

Hero HF Deluxe Bike : उत्तम माइलेज देणारी हीरो एचएफ डीलक्स बाईक मिळणार केवळ 60 हजार रुपयांमध्ये

Hero HF Deluxe Bike : भारतात बाईकला प्रचंड मागणी आहे. नागरिक ऑफिस, मार्केटला जाण्यासाठी आणि विद्यार्थी कॉलेजला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाईकचा वापर करतात. त्यामुळे Hero HF Deluxe नावाची बाईक ही एक उत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे, जी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. Hero Motorcorp ने या बाईकसाठी 83 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

Read More

Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्ड लवकरच लॉन्च करणार Himalayan 450 अ‍ॅडवेंचर बाइक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Himalayan 450 : भारतात रॉयल एनफिल्ड हिमालयन बाइक खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. Royal Enfield यावर्षी अनेक मोटारसायकल लॉन्च करणार आहे. 2023 मध्ये, कंपनीने Super Meteor 650 लाँच केले आहे आणि आता Himalayan 450 लाँच करणार आहे.

Read More

Yamaha R15 V4 : Yamaha R15 V4 डार्क नाइट एडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Yamaha R15 V4 : Yamaha ने देशातील तिची अतिशय लोकप्रिय YZF-R15 V4 बाइक अपडेट केली आहे. ही बाइक नवीन 'डार्क नाइट' कलरसह लॉन्च करण्यात आली आहे. मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.82 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Read More

Honda CB300R engine problem : सदोष इंजिन, सुरक्षेच्या कारणावरून होंडानं परत मागवल्या बाइक्स

Honda CB300R engine problem : इंजिनमध्ये बिघाड आणि सुरक्षेची योग्य खबरदारी न घेतल्यानं जवळपास 2000 बाइक युनिट्स परत मागवण्याचा निर्णय होंडा इंडियानं घेतलाय. सीबी 300आर (CB300R) या बाइकचे सुमारे 2,000 युनिट्स इंजिनच्या उजव्या क्रॅंककेस कव्हरच्या सदोष उत्पादनामुळे परत मागवण्यात आलेत, असं कंपनीनं म्हटलं आहे.

Read More

Matter Aera E-Bike Launch: देशातील पहिल्या इलेक्ट्रिक गिअरबॉक्स बाईकची बुकिंग सुरु, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Matter Aera E-Bike Launched: देशातील पहिली इलेक्ट्रिक गिअरबॉक्स बाईक 'Matter Aera e-bike' हिची बुकिंग सुरु झाली आहे. जर तुम्हाला देखील ही बाईक खरेदी करण्याची इच्छा असेल, तर हिचे फीचर्स आणि किंमत जाणून घ्या.

Read More

Vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये वाहनांची वाढली विक्री, मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वांनाच झाला नफा

February vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये, प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीने 3.35 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आणि वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे हा वेग आला. सर्व प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) उत्पादक कंपन्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Read More

Yamaha New Bikes: Yamaha ने भारतात लाँच केल्या चार नवीन बाईक, जाणून घ्या काय आहेत फीचर्स..

Yamaha New Bikes: Yamaha कंपनीने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या बाइक्सची नवीन सिरिज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. FZS ची चौथी जेनरेशन भारतात लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने 149 सीसी फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे.

Read More

Kratos X इलेक्ट्रिक बाइक लवकरच बाजारात येणार..

Kratos X: इलेक्ट्रिक टू-व्हीलर producer टॉर्क मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Kratos X देखील दाखल केली आहे. Kratos X ची टेस्ट या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान सुरू होईल. याशिवाय बाइकची डिलिव्हरीही लवकरच सुरू केली जाणार आहे.

Read More